मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम (Mycoplasma laboratorium)

मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम

मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम (Mycoplasma laboratorium) हा एक कृत्रिम जीवाणू असून सन २०१० मध्ये हा तयार करण्यात आला. यालाच ‘सिंथिया’ (Synthia) किंवा ...
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (NIO) (National Institute of Ocenography)

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) ही संस्था नवी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सदतीस प्रयोगशाळांपैकी ...
डेक्कन कॉलेज, पुणे (Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune)

डेक्कन कॉलेज, पुणे

अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त असलेली भारतातील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था. संस्थेची स्थापना ‘द हिंदू कॉलेजʼ या नावाने मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर ...
इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज (Indian Society for Prehistoric and Quaternary Studies)

इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज

भारतासह आशिया खंडातील प्रागितिहासाचा विशेष अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेली संस्था. भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व परिषद ही संस्था ...
भारतीय पुरातत्त्व परिषद (Indian Archaeological Society)

भारतीय पुरातत्त्व परिषद

भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित शैक्षणिक व्यासपीठ असलेली संस्था. या परिषदेची स्थापना १९६७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय ...
एफ. आर. अल्चिन (F. R. Allchin)

एफ. आर. अल्चिन

अल्चिन, फ्रँक रेमंड : (९ जुलै १९२३–४ जून २०१०). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडनच्या हॅरो या उपनगरात झाला. रेमंड ...
ब्रिजिट अल्चिन (Bridget Allchin)

ब्रिजिट अल्चिन

अल्चिन, ब्रिजिट : (१० फेब्रुवारी १९२७–१७ जून २०१७). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मेजर ...
ग्रेगरी एल. पोशेल (Gregory L. Possehl)

ग्रेगरी एल. पोशेल

पोशेल, ग्रेगरी लुई : (२१ जुलै १९४१–८ ऑक्टोबर २०११). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. दक्षिण आशियातील पुरातत्त्वविश्वात ग्रेग पोशेल या ...
रॉबर्ट जॉन ब्रेडवुड (Robert John Braidwood)

रॉबर्ट जॉन ब्रेडवुड

ब्रेडवुड, रॉबर्ट जॉन : (२९ जुलै १९०७–१५ जानेवारी २००३). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ व आधुनिक आंतरविद्याशाखीय पुरातत्वीय संशोधनाचे प्रणेते. त्यांचा जन्म ...
वॉल्टर ए. फेयरसर्विस (Walter Ashlin Fairservis)

वॉल्टर ए. फेयरसर्विस

फेयरसर्विस, वॉल्टर ॲशलिन : (१७ फेब्रुवारी १९२४–१२ जुलै १९९४). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथे झाला. वॉल्टर यांचे ...
मॉरिझिओ तोसी (Maurizio Tosi)

मॉरिझिओ तोसी

तोसी, मॉरिझिओ : (३१ मे १९४४–२४ फेब्रुवारी २०१७). विख्यात इटालियन पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इटलीतील झेव्हिओ (व्हेरोना) येथे झाला. त्यांचे कुटुंब ...
मगान नौका पुनर्बांधणी प्रकल्प

प्राचीन मगानमधील नौकेच्या पुनर्बांधणीचा एक अनोखा प्रकल्प. मेसोपोटेमियातील सुमेरियन संस्कृतीत व्यापारी संबंधांच्या संदर्भात कांस्ययुगातील मगान, दिलमुन व मेलुहा या तीन ...
अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्व (Underwater Prehistoric Archaeology)

अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्व

पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन. प्रागैतिहासिक पुरातत्त्वात अशी एक सर्वसाधारण समजूत आहे की, एकेकाळी खंडांचे जे भाग उघडे होते त्या ...
पोर्ट रॉयल (Port Royal)

पोर्ट रॉयल

पोर्ट रॉयल हे वेस्ट इंडीजमधील जमैका या छोट्या देशातील एक बंदर होते. सध्या हे समुद्रात बुडालेले पुरातत्त्वीय स्थळ जमैकाची राजधानी ...
फ्रेडेन्सबोर्ग (Fredensborg)

फ्रेडेन्सबोर्ग

पाण्यात बुडलेले एक गुलामवाहक जहाज. नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाच्या इतिहासात फ्रेडेन्सबोर्ग या गुलामांची वाहतूक करणाऱ्या जहाजाच्या संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे. याचे ...
कुलशेखरपट्टणम (Kulasekharapattinam)

कुलशेखरपट्टणम

तमिळनाडूतील एक मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे तमिळनाडूतील थुथूकुडी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर थिरूचेंदूरच्या दक्षिणेस १४ किमी. अंतरावर आहे. कुलशेखरपट्टणम हे प्राचीन बंदर ...
खलकत्तापटणा (Khalkattapatna)

खलकत्तापटणा

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे कुशभद्रा नदीच्या मुखाजवळ असून कोणार्कच्या सूर्यमंदिरापासून पूर्वेला ११ किमी. अंतरावर आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावरील अनेक प्राचीन ...
भारतातील नौकांचे पुरातत्त्व  

जमिनीत गाडलेल्या अवस्थेत भारतात केरळमधील पट्टनम व कडक्करपल्ली आणि महाराष्ट्रातील देर्दे अशा एकूण तीन ठिकाणी नौका आढळून आल्या आहेत. पट्टनम ...
नौकांचे पुरातत्त्व 

जमिनीत सापडलेल्या नौकांचे पुरातत्त्व हे नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. अपघातग्रस्त होणे, मुद्दाम बुडवल्या जाणे, रेतीत रुतणे अशा ...
गौरांगपटणा (Gaurangapatna)

गौरांगपटणा

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे ओडिशातील चिल्का सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रारंभिक ऐतिहासिक काळातील एक बंदर असून ते गंजाम जिल्ह्यात आहे ...