गोवा, दीव, दमण मुक्ती (Operation Vijay – 1961)

योजना : गोवा काबीज करण्यासाठी एक इन्फन्ट्री डिव्हिजन, चिलखती दलाची एक रेजिमेंट, तोफखाना दलाचे दस्ते आणि भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने यांचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. भारतीय नौदलाला गोव्याची नाकेबंदी करून…

हवाई सुरक्षा तोफखाना (Air Defence Artillery)

पार्श्वभूमी : पहिल्या महायुद्धानंतर लष्करी विमाने मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. ही विमाने टेहळणीसाठी, शत्रूच्या शहरांवर, सैन्यावर आणि सैन्याच्या शस्त्र आणि पुरवठा यंत्रणांवर तसेच संपर्क प्रणालींवर हवाई हल्ले चढविण्यासाठी वापरण्यात येऊ…

मौर्यपूर्व काळातील सामरिक कार्यवाही (Strategic Action in Pre-Mourya Empires)

प्राचीन काळापासून भारतात लढाया होत आल्या आहेत. इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ४०० वर्षांपर्यंत भारतात छोटीछोटी राज्ये, टोळ्या आणि जमाती होत्या. त्यांच्यात वारंवार युद्धे होत असत. आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात पायदळ आणि…

तोफखाना (Artillery)

प्रगतीचा इतिहास : पूर्वी समोरासमोरील लढ्यात सैनिक हातघाईची शस्त्रे वापरीत असत. कालांतराने शत्रूवर दुरून मारा करण्याच्या कलेचा आणि अस्त्रांचा उदय झाला आणि लांब पल्ल्याची प्रक्षेपक अस्त्रे अस्तित्वात आली. सुरुवातीला ही…

आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षा (Disaster Management and National Security)

प्रस्तावना : मानव संसाधन, राष्ट्रीय संपत्ती, आणि अर्थव्यवस्था हे तीन घटक राष्ट्रीय सुरक्षेचे अतिशय महत्त्वाचे घटक मानले जातात. त्यामुळे  या तिन्ही संसाधनांचे कोणत्याही आपत्तीपासून जतन करणे ही फक्त देशातील प्रत्येक…

गौतमीपुत्र सातकर्णी (Gautamiputra Satakarni)

गौतमीपुत्र सातकर्णी : (कार. इ.स. ६२—८६). सातवाहन वंशातील एक बलाढ्य आणि थोर राजा. त्याला गौतमीपुत्र शतकर्णी असेही म्हटले जाते. सम्राट अशोकानंतर मगध साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि मौर्य घराणे भारताच्या राज्यकारभारातून…

अशोक सम्राट (Ashoka Emperor)

सम्राट अशोक : (इ.स.पू. ?३०३—?२३२). सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्य याचा नातू आणि बिंदुसार याचा मुलगा. बिंदुसार इ.स.पूर्व २७३ साली निवर्तला. त्यानंतर मगधाच्या गादीबद्दल वाद निर्माण झाले. त्यावर मात करून…

चंद्रगुप्त मौर्य (Chandragupta Maurya)

चंद्रगुप्त मौर्य : (इ.स.पू. ३२१—२९७). चंद्रगुप्ताचा जन्म नंद घराण्यातला. धननंद या राज्यकर्त्याच्या झोटिंगशाहीला त्रासून चंद्रगुप्ताला बराच काळ भूमिगत राहावे लागले. त्याकाळी चाणक्य (कौटिल्य) नावाचा एक अत्यंत प्रतिभावंत आणि बुद्धिमान ब्राम्हण…

अजातशत्रू (Ajatshatru)

अजातशत्रू : (इ.स.पू.सु. ४९५—४६२). अजातशत्रू हा बिंबिसार राजाचा मुलगा. कोसल आणि वैशाली या राज्यांवर विजय मिळवून आपल्या पित्याने स्थापन केलेल्या मगध राज्याचा त्याने विस्तार केला. त्यासाठी प्रथम त्याने वैशाली राज्यात…

समुद्रगुप्त (Samudragupt)

समुद्रगुप्त : (इ.स. ३२० ‒ ३९६). गुप्त वंशातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून समुद्रगुप्त ओळखला जातो. पहिला चंद्रगुप्त व त्याची लिच्छवी राणी कुमारदेवी यांचा तो पुत्र होय. पाश्चिमात्य इतिहासकार 'इंडियन नेपोलियन' असा…

दुसरा चंद्रगुप्त (Second Chandragupt)

चंद्रगुप्त, दुसरा : (इ.स. ३८० ‒ इ.स. ४१५). समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीनंतर त्याचा जेष्ठ पुत्र रामगुप्त गादीवर आला. शक राजाने रामगुप्तावर आक्रमण करून त्याचा पराभव केला. रामगुप्ताचा भाऊ दुसरा चंद्रगुप्त याने त्या…

हर्षवर्धन (Harshavardhan)

हर्षवर्धन, सम्राट : (इ.स. कार. ६०६ ‒ ६४७). इ.स. ४६७ साली गुप्त घराण्यातील एक कर्तृत्ववान राजा स्कंदगुप्त मरण पावला. त्यानंतर गुप्त घराण्यात कोणताच शक्तिमान राजा सिंहासनावर आला नाही. यथावकाश गुप्त…

कनिष्क (Kanishka)

कनिष्क : (कार. इ.स. ७८ ‒ १०१). कुशान वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागला. शुंग आणि कण्व घराण्यांच्या राज्यकाळात मगध साम्राज्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांत इतर…

पहिला चंद्रगुप्त (First Chandragupt)

चंद्रगुप्त, पहिला : (कार. इ.स. ३१८ ‒ ३३५). गुप्त साम्राज्याच्या भक्कम पायाचा रचयिता म्हणून पहिला चंद्रगुप्त ओळखला जातो. कुशाण राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात अर्जुनयान, मालव, यैधेय, शिबी, कुणींद, कुलूत आणि औदुंबर…

बिंबिसार (Bimbisar)

बिंबिसार : (इ.स.पू.सु. ५५८—४९१). बिंबिसार हा मगध राज्याचा राज्यकर्ता होता. बुद्धचरितानुसार हर्यंक या घराण्यातील भट्टिय नावाच्या एका छोट्या टोळीच्या प्रमुखाचा तो मुलगा. वयाच्या १५व्या वर्षीच तो टोळीप्रमुख झाला. इतर टोळ्यांचा…