कर्दळ (Indian Shot)

कर्दळ

कर्दळ वनस्पती कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व ...
अहाळीव (Garden cress)

अहाळीव

अहाळीवाचे निकट छायाचित्र अहाळीव ही क्रुसिफेरी कुलातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव लेपिडियम सॅटिव्हम आहे. ही १४-१५ सेंमी. उंचीची, लहान व गुळगुळीत ...
आवळी (Indian gooseberry)

आवळी

फायलँथॅसी कुलातील आवळी हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधात, वनामध्ये किंवा लागवडीखाली वाढतो. त्याचे शास्त्रीय नाव एंब्लिका ऑफिसिनॅलिस आहे ...
आरारूट (Arrowroot)

आरारूट

आरारुट वनस्पती व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव एका प्रकारच्या खाद्य पिठाला दिले आहे. हे विविध वनस्पतींपासून तयार करतात. त्यांपैकी भारतात ...
कांदा (Onion)

कांदा

कांदा वनस्पतीचे विविध भाग कांदा या वनस्पतीचे मूलस्थान इराण व त्या शेजारचा प्रदेश असून भारतात पुरातन काळापासून याची लागवड होत ...
अबोली (Fire-cracker flower)

अबोली

फुलासंह अबोली वनस्पती अबोली हे अ‍ॅकँथेसी कुलातील बहुवर्षायू  झुडूप असून ते क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान श्रीलंका ...
अफू (Opium)

अफू

अफूची फुले व बी. अफू ही पॅपॅव्हरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक ...
काजू (Cashew)

काजू

बोंडासहित काजू काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान ...
ढेमसा (Indian round gourd)

ढेमसा

ढेमसाची वेल व फळे एक फळभाजी. ढेमसा ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्रीसिट्रुलस फिस्टुलॉसस असे आहे. या ...
देवदार (Deodar)

देवदार

देवदार हा वृक्ष वनस्पतिसृष्टीच्या पिनोफायटा प्रभागाच्या पायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सीड्रस डेओडारा आहे. वनस्पतिसृष्टीचे १३ ते १४ प्रभाग ...
कवक (Fungus)

कवक

आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित ...
रोहिश गवत (Rosha grass)

रोहिश गवत

रोहिश गवत (सिंबोपोगॉन मार्टिनाय ) एक तैलयुक्त गवत. रोहिश वनस्पतीला रोजा गवत अथवा रोशा गवत असेही म्हणतात. पोएसी कुलातील या ...
कंकोळ (Cubeb)

कंकोळ

कंकोळ ही वनस्पती पायपरेसी या कुलातील आहे. हिचे शास्त्रीय नाव क्युबेबा ऑफिसिनॅलिस असे आहे. कंकोळाला कबाबचिनी किंवा सितलचिनी असेही म्हणतात. काळी मिरी ...
कडूलिंब (Margosa)

कडूलिंब

भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत ...
जास्मिन (Jasmine)

जास्मिन

सुवासिक फुलांची एक प्रजाती. जॅस्मिनम (जास्मिन) ही प्रजाती ओलिएसी कुलातील असून यामधील सर्व वनस्पतींना सुगंधी फुले येतात. ओलिएसी कुलाला पारिजातक ...
जिरे (Cumin)

जिरे

ही वर्षायू वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्युमीनम सायमिनम आहे. गाजर, कोथिंबीर, ब्राह्मी, बडीशेप या वनस्पतीही एपिएसी कुलातील ...
खोड (Stem)

खोड

बिजाच्या कोंबापासून जमिनीच्या वर वाढणार्‍या वनस्पतीच्या भागाला खोड म्हणतात. फांद्या, पाने, फुले आणि फळे यांना आधारभूत असा हा कणखर स्तंभ ...
खैर (Catechu tree)

खैर

काताबद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष. खैर-बाभूळ, खदिर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया कॅटेच्यू आहे ...
जनुकीय संकेत (Genetic code)

जनुकीय संकेत

प्रथिन निर्मितीसाठी सजीवांच्या जनुकांमध्ये असलेली सांकेतिक माहिती. सर्व सजीवांसाठी प्रथिने आवश्यक असतात. पेशीमध्ये ही प्रथिने वेगवेगळ्या २० ॲमिनो आम्लांपासून तयार ...
चौलमुग्रा (Chaulmoogra)

चौलमुग्रा

चौलमुग्रा हा वृक्ष अकॅरिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हिद्नोकार्पस वायटीयाना आहे. हा उंच व सदापर्णी वृक्ष भारत, बांगला देश ...