अंजीर (Common fig)

अंजीर

अंजिराची फांदी व फळे. वड, पिंपळ, उंबर या वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असे आहे. हा ...
रूडोल्फ याकोप कॅमरेअरियस (कॅमरर) (Rudolf Jakob Camerarius)

रूडोल्फ याकोप कॅमरेअरियस

कॅमरेअरियस, रूडोल्फ याकोप : (१२ फेब्रुवारी १६६५ – ११ सप्टेंबर १७२१). जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांनी सर्वप्रथम वनस्पतींमध्ये नर आणि मादी अशी ...
प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis)

प्रकाशसंश्लेषण

एक जैवरासायनिक प्रक्रिया. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती आणि अन्य काही सजीव प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात. ही रासायनिक ऊर्जा कर्बोदकांच्या ...
भात (Rice)

भात

भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे. आशिया खंडातील सर्व लोकांच्या दैनंदिन आहारात ...
मूळ (Root)

मूळ

मूळ हा संवहनी वनस्पतीचा असा अवयव आहे जो सामान्यपणे जमिनीखाली वाढतो. वनस्पतीला जमिनीत घट्ट रोवून धरणे, जमिनीतील पाणी व विरघळलेली ...
हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ एंग्‍लर (Heinrich Gustav Adolf Engler)

हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ एंग्‍लर

एंग्‍लर, हाइन्‍रिक गुस्टाफ आडोल्फ : (२५ मार्च १८४४ – १० ऑक्टोबर १९३०) जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पति वर्गीकरण आणि भू-वनस्पतीशास्त्र यांमध्ये ...
फूल (Flower)

फूल

सपुष्प वनस्पतींचा प्रजननासाठीचा अवयव. वनस्पतीचे स्व व परपरागणाद्वारे प्रजनन घडवून आणणे हे फुलाचे मुख्य कार्य असते. अनेक फुले प्राण्यांना आकर्षक ...
बीज (Seed)

बीज

बीज म्हणजे व्यावहारिक भाषेतील बी. बीज म्हणजे भ्रूण स्वरूपातील वनस्पती असून ती संरक्षक बाह्यकवचाने आच्छादलेली असते. बीजाचे अंकुरण घडून आले ...
प्रजनन (Reproduction)

प्रजनन

प्रजनन ही एक जैविक प्रक्रिया असून या प्रक्रियेद्वारे सजीवांकडून नवीन सजीव म्हणजे संतती निर्माण होत असते. प्रजनन हे सर्व सजीवांचे ...
मर्यादवेल (Goat’s foot)

मर्यादवेल

कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील या पसरणाऱ्‍या वेलीचे शास्त्रीय नाव आयपोमिया बायलोबा आहे. ती आयपोमिया पेस-कॅप्री या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. अटलांटिक, पॅसिफिक ...
भेंडी (Lady finger)

भेंडी

एक फळभाजी. भेंडी ही वर्षायू वनस्पती माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अबेलमोशस एस्कुलेंटस  आहे. कापूस व जास्वंद या वनस्पतीदेखील ...
भोपळा (Pumpkin)

भोपळा

कुकर्बिटेसी कुलातील कुकर्बिटा प्रजातीमधील वनस्पतींच्या फळांना सामान्यपणे भोपळा म्हणतात. या वनस्पतींच्या बहुतेक जाती लांब वाढणाऱ्या वेली असून त्यांची खोडे काटक ...
मका (Maize)

मका

एक तृणधान्य. मका ही एकदलिकित वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव झीया मेझ आहे. ती मूळची मध्य अमेरिकेतील आहे ...
मटकी (Moth bean)

मटकी

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची ...
भारंगी (Bharangi)

भारंगी

एक औषधी झुडूप. भारंगी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लेरोडेंड्रॉन सेरॅटम आहे. रॉथिका सेराटा अशा शास्त्रीय नावानेही ...
भुईमूग (Peanut)

भुईमूग

शेंगदाण्यांसाठी वाढविले जाणारे क्षुप. भुईमूग ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲरॅचिस हायपोजिया आहे. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील ...
मोहरी (Black mustard)

मोहरी

मोहरी ही वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका नायग्रा आहे. कोबी व फुलकोबी या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत ...
ब्राह्मी (Indian pennywort)

ब्राह्मी

ब्राह्मी ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्रीय नाव हायड्रोकॉक्टिल एशियाटिका आहे. सेंटेला एशियाटिका या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते ...
फळ (Fruit)

फळ

सपुष्प वनस्पतीतील बीजे धारण करणाऱ्या अवयवाला फळ म्हणतात. फुले आल्यानंतर त्यातील अंडाशयापासून फळ तयार होते. फळाचे फलभित्ती आणि बीज (बी, ...
पुष्पविन्यास (Inflorescence)

पुष्पविन्यास

पुष्पविन्यास म्हणजे फुलांची अक्षावरील मांडणी. काही वनस्पतींमध्ये फुले एकेकटी येतात; उदा., गुलाब, जास्वंद. अनेक वनस्पतींमध्ये फुले एकत्र किंवा समूहाने येतात; ...