
चोपचिनी
लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव स्मायलॅक्स चायना आहे. चीन, जपान आणि भारत या देशांतील उबदार हवामानात ही वाढते. भारतात ...

चिनार
एक विशाल, दीर्घायू पानझडी वृक्ष. प्लँटॅनेसी कुलातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव प्लँटॅनस ओरिएंटॅलिस आहे. हा वृक्ष मूळचा पूर्व भूमध्य सामुद्रिक ...

चिकणा
उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आढळणारी बहुवर्षायू वनस्पती. ही भेंडीच्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिडा ॲक्यूटा आहे. तसेच ती सिडा ...

चिंच, विलायती
फॅबेसी कुलातील या मध्यम उंचीच्या वृक्षाचे शास्त्रीय नाव पिथेसेलोबियम डल्स आहे. हा वृक्ष मूळचा मेक्सिको आणि दक्षिण-मध्य अमेरिकेतील आहे. पिथेसेलोबियम ...

चिंच
फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टॅमॅरिंडस इंडिकस आहे. चिंच हा शिंबावंत व बहुवर्षायू वृक्ष मूळचा मध्य आफ्रिकेतील ...

चंदन
सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय ...

घोळ
घोळ ही औषधी वनस्पती पोर्चुलॅकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पोर्चुलॅका ओलेरॅसिया आहे. याच प्रजातीतील सन प्लँट (पो. ग्रँडिफ्लोरा) या ...

घोसाळे
घोसाळे उष्ण प्रदेशातील एक वर्षायू वेल आहे. ही वनस्पती कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा एजिप्टिका किंवा लुफा सिलिंड्रिका ...

घोरपड
सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील व्हॅरॅनिडी कुलातील सरडयासारखा दिसणारा परंतु त्याच्याहून आकाराने पुष्कळच मोठा प्राणी. उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आफ्रिका, भारत, ...

घोडवेल
घोडवेल फॅबेसी कुलातील एक बहुवर्षायू, महालता असून तिचे शास्त्रीय नाव प्युरॅरिया टयुबरोजा आहे. सोयाबीन, घेवडा, वाटाणा व ज्येष्ठमध या वनस्पतीदेखील ...

घायपात
शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजाती असून तिच्या अनेक जाती ...

घाणेरी
घाणेरी किंवा टणटणी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील काटेरी झुडूप असून तिचे शास्त्रीय नाव लँटाना कॅमरा आहे. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील, ...

पेशी चक्र
पेशी चक्र म्हणजे पेशींमध्ये क्रमाने घडणाऱ्या घटना, ज्यांच्याद्वारे एका पेशीचे विभाजन होऊन दोन पेशी तयार होतात. जी पेशी विभाजित होते ...

चाफा
‘चाफा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सदाहरित वनस्पती वेगवेगळ्या कुलांतील असून त्यांपैकी काही एकदलिकित तर काही व्दिदलिकित आहेत. या वनस्पतींना विविध ...

घेवडा
फॅबेसी कुलातील काही वनस्पती किंवा त्यांच्या शेंगा व दाणे यांना सामान्यपणे घेवडा म्हणतात. या शेंगांचा किंवा बियांचा उपयोग भाजी करण्यासाठी ...

गहू
जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी (ग्रॅमिनी) कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे ...