आरारूट (Arrowroot)

व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव एका प्रकारच्या खाद्य पिठाला दिले आहे. हे विविध वनस्पतींपासून तयार करतात. त्यांपैकी भारतात आरारूट हे यूफोर्बिएसी कुलातील मॅनिहॉट एस्क्युलेंटा असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीच्या ग्रंथिक्षोडांपासून…

कांदा (Onion)

कांदा या वनस्पतीचे मूलस्थान इराण व त्या शेजारचा प्रदेश असून भारतात पुरातन काळापासून याची लागवड होत आहे. कांदा ही आवरणयुक्त कंद असलेली बहुवर्षायू वनस्पती आहे. ती लिलिएसी कुलातील असून तिचे…

अबोली (Fire-cracker flower)

अबोली हे अ‍ॅकँथेसी कुलातील बहुवर्षायू  झुडूप असून ते क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान श्रीलंका असून भारतात व मलेशियात याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम…

अफू (Opium)

अफू ही पॅपॅव्हरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक मादक विषारी पदार्थ मिळतो. तो अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून मिळवितात. चिरा पाडल्यावर फळातून…

काजू (Cashew)

काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज…

ढेमसा (Indian round gourd)

एक फळभाजी. ढेमसा ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्रीसिट्रुलस फिस्टुलॉसस असे आहे. या वर्षायू, पसरत वाढणाऱ्या वेलीचे मूलस्थान उत्तर भारत असून भारतात सर्वत्र आणि आशिया व आफ्रिकेतील…

देवदार (Deodar)

देवदार हा वृक्ष वनस्पतिसृष्टीच्या पिनोफायटा प्रभागाच्या पायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सीड्रस डेओडारा आहे. वनस्पतिसृष्टीचे १३ ते १४ प्रभाग पाडले जातात. यांपैकी ४ प्रभाग अनावृत बीजी (ज्या वनस्पतींच्या बियांवर…

कवक (Fungus)

आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके आणि हरितद्रव्य…

रोहिश गवत (Rosha grass)

एक तैलयुक्त गवत. रोहिश वनस्पतीला रोजा गवत अथवा रोशा गवत असेही म्हणतात. पोएसी कुलातील या गवताचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन मार्टिनाय आहे. वाळा व गवती चहा या वनस्पतीही सिंबोपोगॉन प्रजातीतील आहेत.…

कंकोळ (Cubeb)

कंकोळ ही वनस्पती पायपरेसी या कुलातील आहे. हिचे शास्त्रीय नाव क्युबेबा ऑफिसिनॅलिस असे आहे. कंकोळाला कबाबचिनी किंवा सितलचिनी असेही म्हणतात. काळी मिरी याच कुलातील असल्याने त्यांच्यात साम्य आढळते. ही वेल मूळची इंडोनेशियातील…

कडूलिंब (Margosa)

भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय…

जास्मिन (Jasmine)

सुवासिक फुलांची एक प्रजाती. जॅस्मिनम (जास्मिन) ही प्रजाती ओलिएसी कुलातील असून यामधील सर्व वनस्पतींना सुगंधी फुले येतात. ओलिएसी कुलाला पारिजातक कुल असेही म्हणतात. या प्रजातीत सु.२०० जाती असून भारतात आढळणाऱ्या…

जिरे (Cumin)

ही वर्षायू वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्युमीनम सायमिनम आहे. गाजर, कोथिंबीर, ब्राह्मी, बडीशेप या वनस्पतीही एपिएसी कुलातील आहेत. जिऱ्याची लागवड सुवासिक फळांकरिता (बिया) करतात. याच्या फळांनाही सामान्यपणे…

खोड (Stem)

बिजाच्या कोंबापासून जमिनीच्या वर वाढणार्‍या वनस्पतीच्या भागाला खोड म्हणतात. फांद्या, पाने, फुले आणि फळे यांना आधारभूत असा हा कणखर स्तंभ असतो. मुळांच्याद्वारे शोषलेले पाणी व खनिजे पानांना पुरविणे आणि पानांनी…

खैर (Catechu tree)

काताबद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष. खैर-बाभूळ, खदिर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया कॅटेच्यू आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतापासून भारतातील आसामापर्यंत आणि म्यानमारमधील रुक्ष मैदानांत हा…