बुकनर, एडवर्ड ( Buchner, Eduard )

बुकनर, एडवर्ड

बुकनर, एडवर्ड : ( २० मे, १८६० – १३ ऑगस्ट, १९१७) एडवर्ड बुकनर यांचा जन्म जर्मनीतील म्यूनिक या शहरात एका ...
टीनबर्गेन, निकोलस ( Tinbergen, Nikolaas)

टीनबर्गेन, निकोलस

टीनबर्गेन, निकोलस : ( १५ एप्रिल, १९०७ – २१ डिसेंबर, १९८८) निकोलस टीनबर्गेन यांचा जन्म नेदरलँडमधील हेग (Hague) शहरामध्ये झाला ...
सर सिरिल ॲस्टली क्लार्क (Sir Cyril Astley Clarke)

सर सिरिल ॲस्टली क्लार्क

क्लार्क, सर सिरिल ॲस्टली : (२२ ऑगस्ट १९०७ — २१ नोव्हेंबर २०००). ब्रिटीश वैद्यक, जनुकशास्त्रज्ञ आणि पतंग व फुलपाखरे यांचा अभ्यास ...
रोम्युलस अर्ल व्हिटकर (Romulus Earl Whitaker)

रोम्युलस अर्ल व्हिटकर

व्हिटकर, रोम्युलस अर्ल : (२३ मे १९४३). भारतीय उभयसृपशास्त्रज्ञ (Herpetologist) आणि वन्यजीव संवर्धक. सर्वजण त्यांना ‘रोम’ या नावाने ओळखतात. ते ...
मांडूळ (Sand boa)

मांडूळ

दुतोंड्या साप या नावाने सर्वपरिचित असलेला एक बिनविषारी साप. मांडूळ सापाचा समावेश सरीसृप वर्गाच्या बोइडी कुलातील एरिक्स उपकुलात केला जातो ...
यकृत पर्णकृमी (Liver fluke)

यकृत पर्णकृमी

यकृत पर्णकृमीचा समावेश चपटकृमी संघाच्या ट्रिमॅटोडा वर्गाच्या डायजेनिया कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव फॅसिओला हेपॅटिका आहे. हा पर्णकृमी अंत:परजीवी असून ...
रावस (Indian salmon)

रावस

रावस माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मीस गणाच्या पॉलिनीमिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एल्युथेरोनीमा टेट्राडॅक्टिलस आहे. भारतात तो पूर्व ...
लाख कीटक (Lac insect)

लाख कीटक

लाख कीटकांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील हेमिप्टेरा गणाच्या केरिडी कुलात होतो. त्यांच्या स्रावापासून लाख हा पदार्थ मिळतो. याच कुलातील ...
लुचुक (Sucker fish/Sharksucker)

लुचुक

(सकर फिश/शार्कसकर). समुद्राच्या पाण्यात आढळणारा अस्थिमत्स्य वर्गाच्या एकिनीफॉर्म‍िस गणाच्या एकिनिइडी कुलातील मासा. लुचुक मासे उष्ण प्रदेशातील सर्व समुद्रात आढळतात. त्यांच्या ...
हिम्मतराव सालुबा बावस्कर ( Himmatarao Saluba Bawaskar)

हिम्मतराव सालुबा बावस्कर

बावस्कर, हिम्मतराव सालुबा (३ मार्च, १९५१). भारतीय वैद्य (physician). बावस्कर यांनी विंचूदंश व सर्पदंश यांवर गुणकारी औषधाचा शोध लावला.त्यांचा जन्म ...
मारुती चितमपल्ली ( Maruti Chitampalli)

मारुती चितमपल्ली

चितमपल्ली, मारुती  (१२ नोव्हेंबर १९३२). भारतीय पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक. मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ...