सहस्रक विकासाची ध्येये (Millenium Development Goals - MDG)

सहस्रक विकासाची ध्येये

सहस्रक विकासाची ध्येये ही आंतरराष्ट्रीय विकासाची आठ ध्येये आहे. या ध्येयांची निर्मिती सप्टेंबर २००० मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात ...
नादारी व दिवाळखोरी संहिता (Insolvency and Bankruptcy Code)

नादारी व दिवाळखोरी संहिता

नादार झालेल्या व्यवसायाला बंद करणे, पुनर्रचना करणे किंवा व्यवसायामधून निर्गमन सुलभ करून देण्यासाठीचा एक अर्थशास्त्रविषयक कायदा. एक मजबूत आणि लवचिक ...
वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा - २००३ (Fiscal Responsibility and Budget Management Act, 2003)

वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा – २००३

भारताच्या आर्थिक व्यवस्थापनाचा तोल सांभाळण्यासाठी तयार करण्यात आलेला एक वित्तीय कायदा. भारताची आर्थिक परिस्थिती १९९०-९१ मध्ये मोठ्या प्रमाणात घसरली. त्या ...
प्रति व्यापार (Counter Trade)

प्रति व्यापार

पैशांऐवजी संपूर्ण किंवा अंशतः इतर वस्तू किंवा सेवांचे विनिमय करणे. प्रति व्यापारामध्ये एखादी वस्तू खरेदी करतांना त्या वस्तूच्या मोबदल्यात पैसे ...
जी ७ (G 7 - Group of Seven)

जी ७

जगातील सर्वांत जास्त औद्योगिकीकरण असलेल्या सात अर्थव्यवस्थेचा एक गट. जी ७ ची स्थापना १९७६ मध्ये जी ६ या गटामधून झाली ...
जी २० (G 20)

जी २०

जी २० गट हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा एक अग्रगण्य मंच आहे. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, ...
शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals)

शाश्वत विकास ध्येये

संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेले १७ जागतिक उद्दिष्टे. ही उद्दिष्टे ‘वैश्विक उद्दिष्टे’ किंवा ‘निरंतर विकास उद्दिष्टे’ म्हणूनही ओळखली जातात. ही व्यापक ...
विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ (William Stanley Jevons)

विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ

जेव्हन्झ, विल्यम स्टॅन्ली (Jevons, William Stanley) : (१ सप्टेंबर १८३५ – १३ ऑगस्ट १८८२). प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रवेत्ता. जेव्हन्स ...
अवपुंजन (Dumping)

अवपुंजन

अवपुंजन म्हणजे एखाद्या राष्ट्राने किंवा एखाद्या व्यापारीमंडळाने केलेली वस्तूची अशी निर्यात की, ज्या वस्तूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात त्या वस्तूच्या निर्माण ...
द्विपक्षीय मक्तेदारी (Bilateral Monopoly)

द्विपक्षीय मक्तेदारी

बाजारातील अशी परिस्थिती, जेथे दोन एकाधिकार संस्था म्हणजेच एकच विक्रेता आणि एकच ग्राहक एकमेकांच्या समोर खरेदी-विक्रीसाठी असतात. श्रमबाजारात जेव्हा श्रमाची ...
अध्ययन वक्र (Learning Curve)

अध्ययन वक्र

अनुभव वक्र. अनुभवाच्या उत्पादनखर्चावर होणाऱ्या परिणामाचे गणितिक प्रमाण. या वक्राला ‘विद्वता वक्रʼसुद्धा म्हणतात. १९३६ मध्ये प्रसिद्ध अमेरिकन वैमानिक आणि प्रशिक्षक ...
युरो चलन (Euro Currency)

युरो चलन

आंतरराष्ट्रीय व्यवहारात वापरले जाणारे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे चलन. हे चलन यूरोपीयन संघ राष्ट्रांचे अधिकृत चलन आहे. यूरोपीयन संघाच्या २८ ...