जी ७ (G 7 – Group of Seven)
जगातील सर्वांत जास्त औद्योगिकीकरण असलेल्या सात अर्थव्यवस्थेचा एक गट. जी ७ ची स्थापना १९७६ मध्ये जी ६ या गटामधून झाली. जी ६ या गटात फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड स्टेट्स…
जगातील सर्वांत जास्त औद्योगिकीकरण असलेल्या सात अर्थव्यवस्थेचा एक गट. जी ७ ची स्थापना १९७६ मध्ये जी ६ या गटामधून झाली. जी ६ या गटात फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड स्टेट्स…
जी २० गट हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा एक अग्रगण्य मंच आहे. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया,…
संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेले १७ जागतिक उद्दिष्टे. ही उद्दिष्टे ‘वैश्विक उद्दिष्टे’ किंवा ‘निरंतर विकास उद्दिष्टे’ म्हणूनही ओळखली जातात. ही व्यापक ध्येये एकमेकांशी निगडित आहेत; परंतु प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीचे स्वतःचे लक्ष्य…
जेव्हन्झ, विल्यम स्टॅन्ली (Jevons, William Stanley) : (१ सप्टेंबर १८३५ – १३ ऑगस्ट १८८२). प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रवेत्ता. जेव्हन्स यांचा जन्म इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे एका लोखंड व्यापाराच्या घरी झाला.…
अवपुंजन म्हणजे एखाद्या राष्ट्राने किंवा एखाद्या व्यापारीमंडळाने केलेली वस्तूची अशी निर्यात की, ज्या वस्तूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात त्या वस्तूच्या निर्माण केलेल्या देशातील (देशांतर्गत बाजार) किमतीपेक्षा कमी असते. दुसऱ्या शब्दांत, अवपुंजनामध्ये…
बाजारातील अशी परिस्थिती, जेथे दोन एकाधिकार संस्था म्हणजेच एकच विक्रेता आणि एकच ग्राहक एकमेकांच्या समोर खरेदी-विक्रीसाठी असतात. श्रमबाजारात जेव्हा श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा करणाऱ्या दोन एकाधिकार संस्था एकमेकांच्या समोर…
अनुभव वक्र. अनुभवाच्या उत्पादनखर्चावर होणाऱ्या परिणामाचे गणितिक प्रमाण. या वक्राला ‘विद्वता वक्रʼसुद्धा म्हणतात. १९३६ मध्ये प्रसिद्ध अमेरिकन वैमानिक आणि प्रशिक्षक थिओडोर पॉल राइट यांनी सर्वप्रथम अध्ययन वक्र या संकल्पनेची मांडणी…
आंतरराष्ट्रीय व्यवहारात वापरले जाणारे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे चलन. हे चलन यूरोपीयन संघ राष्ट्रांचे अधिकृत चलन आहे. यूरोपीयन संघाच्या २८ सदस्य राष्ट्रांपैकी एकूण १९ सदस्य राष्ट्रे या चलनाचा अधिकृतपणे वापर…