उन्हाळे लागणे
वारंवार, थेंबथेंब आणि वेदनायुक्त मूत्रोत्सर्ग होणे आणि मूत्रमार्गाची जळजळ होणे या लक्षणांच्या समुच्चयाला ‘उन्हाळे लागणे’ म्हणतात. मूत्राशय आणि मूत्रनलिकेचे स्नायू ...
सर्दी
(कॉमन कोल्ड). सर्दी किंवा पडसे हा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. सर्दीमुळे मुख्यत: श्वसनसंस्थेच्या सुरुवातीच्या भागात संसर्ग होतो. कधीकधी हा ...
शारीरिक चिकित्सा
(फिजिकल थेरपी; फिजिओथेरपी). आजार, इजा किंवा विकलांगता यांच्यावर मर्दन व व्यायाम या शारीरिक पद्धतींचा वापर करण्याच्या उपचार पद्धतीला शारीरिक चिकित्सा ...
पटकी
मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या ...
इन्फ्ल्यूएंझा
इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ...
एड्स
‘ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशयन्सी सिंड्रोम’ या इंग्रजी शब्दांच्या आद्याक्षरांपासून तयार झालेला शब्द. यास ‘उपार्जित प्रतिक्षमता त्रुटिजन्स लक्षणसमूह’ असे म्हणता येईल. एड्स हा ...
कोलेस्टेरॉल
कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतींत अभावानेच आढळतो. जैविक दृष्ट्या ...
कुपोषण
योग्य प्रमाणात अन्न-पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगट स्थिती म्हणजे कुपोषण (अपपोषण) होय. कुपोषण ही संज्ञा अन्न कमी-अधिक ...
आहार
आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक ...
अर्बुद
शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्या निरुपयोगी गाठीला ‘अर्बुद’ असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन ...
अपोहन
शरीरामधील रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकण्याचे काम मुख्यतः मूत्रपिंडाद्वारे (वृक्काद्वारे) होते. काही कारणाने मूत्रपिंडे निकामी झाल्यास ती रक्तातील त्याज्य घटक ...
अपस्मार
वारंवार आकडी, फेपरे वा बेशुद्धी येणे हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ म्हणतात. याची कारणे व प्रकार अनेक असल्यामुळे ...
अपचन
अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून ...
अन्न आणि औषध प्रशासन
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली ...
देवी
पॉक्स कुलातील व्हॅरिओला मेजर आणि व्हॅरिओला मायनर या विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग.व्हॅ. मेजर या विषाणूंमुळे झालेला देवीचा आजार तीव्र स्वरूपाचा ...