आनंदराव रामचंद्र लिमये (Anandrao Ramchandra Limaye)
लिमये, आनंदराव रामचंद्र : (२९ नोव्हेंबर १९२७—२५ मे १९९४). जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला. आनंदरावांचे वडील रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब यांना गाण्याची विशेष आवड होती. या…