ग्रीक कला : भौमितिक काळ (Greek Art : Geometric Period)

मायसीनीअन संस्कृतीच्या शेवटापासून साधारण इ.स.पू. ११०० ते इ.स.पू. ७०० या प्रारंभिक प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या उदयापर्यंतच्या काळाचा, तज्ञांनी या काळातील अजूनपर्यंत उपलब्ध झालेल्या पुरावशेषांवरून, ‘अंधःकार काळ’ (Dark Ages) असा उल्लेख केल्याचे…

ग्रीक कला (Greek Art)

प्राचीन ग्रीक कला-संस्कृती भूमध्य सागरातील ग्रीसची मुख्य भूमी आणि इजीअन समुद्रातील बेटांवर व आजूबाजूच्या भू बेटांवर उदयास आली. ही संस्कृती अलेक्झांडर द ग्रेट याच्या अस्तापर्यंत म्हणजे इ.स.पू. ३२३ पर्यंत टिकली.…

शुष्क भित्तिलेपचित्रण (Secco-Fresco)

भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील एक पद्धती. हे मध्ययुगीन व आरंभिक प्रबोधनकाळातील चित्रणाचे माध्यम होते. शुष्क भित्तिलेपचित्रणात भिंत पूर्ण सुकल्यानंतरच चित्रण केले जाते. भिंतीवर लावलेला गिलावा संपूर्ण सुकल्यावर व योग्य तो पोत…

सार्द्र भित्तिलेपचित्रण (Buon Fresco)

भित्तिलेपचित्रणाच्या प्रमुख पद्धतीतील एक पद्धती. या पद्धतीला खरे (True) भित्तिलेपचित्रण अथवा सार्द्र भित्तिलेपचित्रण असेही संबोधितात. प्रागैतिहासिक काळातील गुहांमधील चित्रांपासून चालत आलेल्या भित्तिलेपचित्रण-तंत्राची साधारण मध्ययुगात इटलीमधे बॉन फ्रेस्को या पद्धतीमध्ये परिपूर्णता…

इजीअन कला (Aegean Art)

इजीअन समुद्रातील बेटांमध्ये तसेच आसपासच्या प्रदेशात अश्मयुग (इ. स. पू. ७००० ते ३०००) व प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगात (इ. स. पू. सु. ३००० ते ११००) विकसित झालेल्या यूरोपमधील पहिल्या प्रगत…

इजीअन कला : सिक्लाडिक कला (Aegean Art : Cycladic Art)

इजीअन समुद्रातील बेटांमध्ये तसेच आसपासच्या प्रदेशात अश्मयुग (इ. स. पू. ७००० ते ३०००) व प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगात (इ. स. पू. सु. ३००० ते ११००) विकसित झालेल्या यूरोपमधील पहिल्या प्रगत…

चिकणरंग चित्रण (Tempera Painting)

‘चिकणरंग चित्रण तंत्रपद्धती’मध्ये रंगद्रव्य सौम्य होण्यासाठी तसेच चित्र सुकल्यावर ते पक्के व्हावे, म्हणून तेल वा पाण्यासारख्या द्राव्य माध्यमात मिसळून चित्रणासाठी वापरले जाते. या तंत्रपद्धतीचा महत्त्वाचा गुण म्हणजे रंग खलविण्याकरिता वापरण्यात…

प्राचीन मृत्तिका कला (Ancient Ceramic Art)

प्राचीन काळापासून मृत्तिकेचा (मातीचा) उपयोग विविध कलावस्तू बनविण्याकरिता होत आहे. त्यांचा समावेश प्राचीन मृत्तिका कला या संज्ञेमध्ये होतो.  निसर्गात आढळणारे मातकट, अतिसूक्ष्मकणी द्रव्य म्हणजे मृत्तिका. यास सामान्यत: माती असे संबोधतात.…

सी. जे. थॉमसन (C. J. Thomsen and The Three Age System)

थॉमसन, सी. जे. : (२९ डिसेंबर १७८८–२१ मे १८६५). डॅनिश पुरातत्त्वज्ञ आणि युरोपियन प्रागितिहासाचे जनक. पूर्ण नाव ख्रिश्चन युर्गेनसन थॉमसन (Christian Jűrgensen Thomsen). त्यांनी ‘त्रियुग सिद्धांत’ (3-Age-System)  ही पुरातत्त्वशास्त्रीय तंत्रपद्धती…

रावबहादूर काशिनाथ नारायण दीक्षित (Kashinath Narayan Dikshit)

दीक्षित, रावबहादूर काशिनाथ नारायण : (२१ ऑक्टोबर १८८९ – ६ ऑक्टोबर १९४४). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. ते पहिल्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीचे मानकरी होते. त्यांचे एम. ए.…

Read more about the article इजीअन कला : मिनोअन कला (Aegean Art : Minoan Art)
मातृदेवतेचे मृत्स्नाशिल्प, नॉसस.

इजीअन कला : मिनोअन कला (Aegean Art : Minoan Art)

प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगातील इजीअन समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात इ. स. पू. ३००० ते ११०० च्या दरम्यान नांदत असलेल्या संस्कृतीस सामान्यतः ‘इजीअनʼ ही संज्ञा देण्यात येते. यूरोपमधील ही पहिली प्रगत संस्कृती…

Read more about the article इजीअन कला : मायसीनीअन कला (Aegean Art : Mycenaean Art)
अंत्यविधीचा किंवा ॲगमेम्नॉनचा मुखवटा.

इजीअन कला : मायसीनीअन कला (Aegean Art : Mycenaean Art)

मायसीनी ही ग्रीसमधील एक प्राचीन नगरी आणि प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगातील इजीअन संस्कृतीतील महत्त्वाचा भाग. या नगरीच्या नावामुळे तिला मायसीनी संस्कृती हे नामाभिधान प्राप्त झाले. पुरातत्त्वीय अवशेषांवरून सर्वसाधारणपणे इ. स.…