सरलादेवी चौधरी (Saraladevi Chaudhurani)
चौधरी, सरलादेवी : (९ सप्टेंबर १८७२ — १८ ऑगस्ट १९४५). भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी नेत्या. त्यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे झाला. वडील जानकीनाथ घोषाल हे बंगाल काँग्रेसचे माजी सरचिटणीस…