सागरांतर्गत पर्वत (Seamount or Submarine Mountain)

सागरांतर्गत पर्वत

महासागरांच्या तळभागापासून वर उंचावलेले ज्वालामुखी पर्वत, मध्य महासागरी पर्वतरांगा व सागरी पठार (गुयोट) यांचा समावेश सागरांतर्गत पर्वतांमध्ये केला जातो. याला ...
वली पर्वत (Fold Mountain)

वली पर्वत

भूकवचाला घड्या पडून किंवा त्याचे वलीभवन (वलीकरण) होऊन जे पर्वत निर्माण होतात, त्यांना वली पर्वत किंवा घडी पर्वत म्हणून ओळखले ...
ठोकळ्या पर्वत (Block Mountain)

ठोकळ्या पर्वत

गट किंवा विभंग पर्वत. दोन खचदऱ्यांच्या मधला भाग की, ज्याचे कडे उंच असतात व माथा सपाट असतो, अशा भूविशेषाला किंवा ...
ज्वालामुखी पर्वत (Volcanic Mountain)

ज्वालामुखी पर्वत

ज्वालामुखी उद्रेकाच्या माध्यमातून भूगर्भातील शिलारस (मॅग्मा) व इतर लाव्हाजन्य पदार्थांचे भूपृष्ठावर संचयन होऊन जो पर्वत तयार होतो, त्याला ज्वालामुखी पर्वत ...
अवशिष्ट पर्वत (Residual Mountain)

अवशिष्ट पर्वत

प्राचीन उंच पठारी किंवा पर्वतीय प्रदेशाचे विदारण आणि झीज (क्षरण/अपक्षरण) होऊन तयार झालेल्या किंवा उर्वरित (शिल्लक राहिलेल्या) पर्वतास ‘अवशिष्ट पर्वत’ ...
घुमटी किंवा घुमटाकार पर्वत (Dome Mountain)

घुमटी किंवा घुमटाकार पर्वत

भूगर्भातील शिलारस (मॅग्मा) भूकवचाला विभंग न होता वरच्या दिशेने ढकलतो, तेव्हा भूकवचाला वरच्या दिशेने बाक येऊन त्याला घुमटाचा आकार प्राप्त ...
डायोमीड बेटे (Diomede Islands)

डायोमीड बेटे

बेरिंग सामुद्रधुनीतील दोन छोटी बेटे. सायबीरिया (रशिया) व अलास्का (संयुक्त संस्थाने) या दोन भूखंडांदरम्यान असणारा चिंचोळा सागरी भाग म्हणजे बेरिंग ...
हॉर्मझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz)

हॉर्मझ सामुद्रधुनी

पर्शियन आखात (इराणचे आखात) आणि ओमानचे आखात यांना जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी. ओमानच्या आखातातूनच पुढे अरबी समुद्रहिंदी महासागरात ...
अगुल्हास प्रवाह (Agulhas Current)

अगुल्हास प्रवाह

आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्याजवळून वाहणारा हिंदी महासागरातील पृष्ठीय सागरी प्रवाह. दक्षिण गोलार्धात व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हिंदी महासागरात भोवऱ्यासारखे चक्राकार सागरी प्रवाह ...
अझोर्स द्वीपसमूह (Azores Archipelago)

अझोर्स द्वीपसमूह

उत्तर अटलांटिक महासागरातील द्वीपसमूह आणि पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश. क्षेत्रफळ २,३२२ चौ. किमी.; लोकसंख्या २,४२,७९६ (२०२४ अंदाजे). पोर्तुगालच्या मुख्य भूमीपासून पश्चिमेस ...
अंबर मार्ग (Amber Route)

अंबर मार्ग

प्राचीन काळात यूरोपातील उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्राच्या किनारी भागापासून भूमध्य समुद्रएड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत अंबर या खनिज पदार्थाचा ...
एटना ज्वालामुखी (Etna Volcano)

एटना ज्वालामुखी

मौंट एटना. इटलीच्या सिसिली बेटावरील एक जागृत (सक्रीय, क्रियाशील) ज्वालामुखी. ग्रीक शब्द ऐटने (मी जळत आहे – ‘I burn’) यावरून ...
संभववाद (Possibilism)

संभववाद

शक्यतावाद. मानव हा क्रियाशील प्राणी असून तो निसर्गावर मात करू शकतो, या विचारप्रणालीला संभववाद असे म्हटले जाते. पर्यावरण हा मानवी ...
नव-निसर्गवाद (New-Determinism)

नव-निसर्गवाद

नव-निश्चयवाद.थांबा व जा निसर्गवाद (स्टॉप अँड गो डिटरमिनिजम). नव-निसर्गवाद हा एक भौगोलिक सिद्धांत असून त्यात निसर्गवाद आणि संभववाद या दोन्हींमधील ...
निसर्गवाद (Determinism)

निसर्गवाद

पर्यावरणवाद, अशक्यतावाद, नियतिवाद, पर्यावरणीय किंवा भौगोलिक निसर्गवाद अशा नावांनीही ही संज्ञा वापरली जाते. तत्त्वज्ञान, साहित्य व कला या विषयांतही निसर्गवाद, ...
स्कॅगरॅक समुद्र (Skagerrak Sea)

स्कॅगरॅक समुद्र

डेन्मार्क, नॉर्वेस्वीडन यांदरम्यानचा समुद्र. त्याला स्कॅगरॅक सामुद्रधुनी असेही संबोधले जाते. उत्तर समुद्राचा हा एक आयताकार फाटा असून त्याच्यामुळे ...
लिव्हिंग्स्टन धबधबे (Livingstone Falls)

लिव्हिंग्स्टन धबधबे

आफ्रिकेतील काँगो नदीच्या (झाईरे नदी) मुखाकडील (नदीचा तिसरा टप्पा) प्रवाहमार्गातील ३२ द्रुतवाह व धबधब्यांची मालिका (प्रपातमाला). झाईरे (काँगो लोकसत्ताक गणतंत्र) ...
झां गॉटमन (Jean Gottman)

झां गॉटमन

गॉटमन, झां (Gottman, Jean) : (१० ऑक्टोबर १९१५ – २८ फेब्रुवारी १९९४). फ्रेंच भूगोलज्ञ. युक्रेनमधील खारकॉव्ह येथे एली गॉटमन व ...
कॅटेगॅट समुद्र (Kattegat Sea)

कॅटेगॅट समुद्र

याला कॅटेगॅट सामुद्रधुनी असेही संबोधले जाते. उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या या समुद्राच्या पश्चिमेस डेन्मार्कचे जटलंड द्वीपकल्प, दक्षिणेस डेन्मार्कचेच झीलंड बेट, पूर्वेस ...
टॉरेन्स सरोवर (Torrens Lake)

टॉरेन्स सरोवर

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणमध्य भागातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. पोर्ट ऑगस्टाच्या उत्तरेस ६५ किमी., तर अ‍ॅडिलेड शहराच्या वायव्येस ३४५ किमी. वर असलेले ...