कॅटेगॅट समुद्र (Kattegat Sea)

कॅटेगॅट समुद्र

याला कॅटेगॅट सामुद्रधुनी असेही संबोधले जाते. उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या या समुद्राच्या पश्चिमेस डेन्मार्कचे जटलंड द्वीपकल्प, दक्षिणेस डेन्मार्कचेच झीलंड बेट, पूर्वेस ...
टॉरेन्स सरोवर (Torrens Lake)

टॉरेन्स सरोवर

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणमध्य भागातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. पोर्ट ऑगस्टाच्या उत्तरेस ६५ किमी., तर अ‍ॅडिलेड शहराच्या वायव्येस ३४५ किमी. वर असलेले ...
बॅफिन बेट (Baffin Island)

बॅफिन बेट

कॅनडाची मुख्य भूमी आणि ग्रीनलंड बेट यांदरम्यानचे कॅनडाचे ईशान्येकडील एक बेट. याची दक्षिणोत्तर लांबी सुमारे १,५३० किमी. आणि पूर्व-पश्चिम रुंदी ...
नेपल्सचा उपसागर (Bay of Naples)

नेपल्सचा उपसागर

यालाच नेपल्सचे आखात असेही संबोधले जाते. भूमध्य समुद्राचा फाटा असलेल्या टिरीनियन समुद्रातील हा एक लहानसा उपसागर आहे. इटलीच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर ...
फ्योर्ड किनारा (Fjord Coast)

फ्योर्ड किनारा

समुद्राचा जमिनीकडे घुसलेला इंग्रजी ‘यू’ आकाराचा, लांब, खोल आणि अरुंद फाटा किंवा दरी म्हणजे फ्योर्ड होय. हिमनदीच्या अपघर्षण (झीज) कार्यामुळे ...
डाल्मेशियन किनारा (Dalmatian Coast)

डाल्मेशियन किनारा

भूसांरचनिक प्रक्रियेतून या किनाऱ्याची निर्मिती होते. महासागर, समुद्र किंवा मोठ्या सरोवरांचे पाणी आणि त्याशेजारची कोरडी जमीन यांमधील सीमारेषेला किनारा म्हणतात ...
रिया किनारा (Ria Coast)

रिया किनारा

नदीच्या मुखाशी आढळणारी नरसाळ्याच्या आकाराची नदीमुख खाडी म्हणजे रिया किनारा होय. रिया हा शब्द पोर्तुगीज व स्पॅनिश शब्द रिओ (रिव्हर ...
सिंप्लॉन खिंड (Simplon Pass)

सिंप्लॉन खिंड

स्वित्झर्लंडच्या दक्षिण भागातील स्वित्झर्लंड व इटली यांच्या सरहद्दीजवळील पेनाइन आल्प्स व लिपाँटाइन आल्प्स पर्वतरांगांतील एक खिंड. ऱ्होन नदीची उत्तरवाहिनी उपनदी ...
घळई (Gorge)

घळई

नदीच्या किंवा प्रवाहाच्या क्षरण (झीज) कार्यामुळे खडकाळ प्रदेशांत निर्माण होणाऱ्या अरुंद व खोल दरीला घळई किंवा निदरी असे संबोधले जाते ...
घळ (Gully; Ravine)

घळ

नर्मदा नदीच्या उप पाणलोट क्षेत्रातील एक घळ इराणच्या सेमनान प्रांतातील एक घळ घळ हे पावसाच्या पाण्याच्या क्षरण (धूप) कार्यामुळे जमिनीवर, ...
गोंडवनभूमि (Gondwanaland)

गोंडवनभूमि

दक्षिण गोलार्धातील एक कल्पित प्राचीन भूखंडीय भूभाग. त्यामध्ये सध्याचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या भूखंडीय ...
लॉरेशिया (Laurasia)

लॉरेशिया

उत्तर गोलार्धातील कल्पित प्राचीन भूखंडीय भूभाग. त्यामध्ये उत्तर अमेरिका, यूरोप, ग्रीनलंड आणि भारतीय द्वीपकल्प वगळून आशिया खंडाचा समावेश होतो. जर्मन ...
पिंपळनेर (Pimpalner)

पिंपळनेर

महाराष्ट्र राज्याच्या साक्री (जि. धुळे) तालुक्यातील एक प्रमुख गाव. लोकसंख्या २३,३६२ (२०११). हे गाव धुळे या शहराच्या पश्चिमेस सुमारे ८० ...
नागरी परिसंस्था (Urban ecosystem)

नागरी परिसंस्था

मानवाने वसविलेली शहरे, नगरे आणि नागरी पट्ट्यातील पारिस्थितिकीय प्रणाली म्हणजे नागरी परिसंस्था होय. नगरांची उपनगरे व झालर क्षेत्रे तसेच नागरी ...
नदी परिसंस्था (River ecosystem)

नदी परिसंस्था

गोड्या पाण्याची एक परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थेत जल परिसंस्था क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त व्यापक आहे. जल परिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था व खाऱ्या ...
जैव-भूरासायनिक चक्र (Bio-geochemical cycle)

जैव-भूरासायनिक चक्र

सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे (रासायनिक मूलद्रव्यांचे किंवा संयुगांचे) अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण ...
जलसंस्करण (Water treatment)

जलसंस्करण

विविध गरजांसाठी वापरण्यास अधिक उपयुक्त व्हावे म्हणून पाण्यावर करण्यात येणारी शुद्धीकरण प्रक्रिया. पाण्यातील मलिन किंवा दूषित घटक नाहीसे करणे हा ...
क्लोरोफ्ल्युओरोकार्बन (CFC; Chlorofluorocarbons)

क्लोरोफ्ल्युओरोकार्बन

क्लोरीन, फ्ल्युओरीन व कार्बन हे घटक असलेल्या संयुगांचा गट. गंधहीन, बिनविषारी, अज्वलनग्राही, बाष्पनशील, निष्क्रिय व अतिशय स्थिर ही या संयुगांची ...
अवर्षण (Drought)

अवर्षण

नैसर्गिक हवामान चक्रात वृष्टी (पर्जन्य अथवा हिमवृष्टी) अभावी दीर्घकाळ कोरडा काळ राहणे म्हणजे अवर्षण होय. अवर्षण (अ-नाही, वर्षण-वृष्टी) ही संज्ञा ...
सामाजिक भूगोल (Social Geography)

सामाजिक भूगोल

मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. या शाखेत मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली ...