आवर्त (Cyclone)

आवर्त

वातावरणातील तीव्र कमी भाराच्या केंद्राभोवती सभोवतालच्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून मोठ्या प्रमाणावर चक्राकार वारे वाहतात, त्या आविष्काराला वातावरणविज्ञानात ‘आवर्त’ किंवा चक्रवात, ...
बॅक नदी (Back River)

बॅक नदी

कॅनडाच्या अगदी उत्तर भागातून वाहणारी नदी. तीला ग्रेट फिश नदी या नावानेही ओळखले जाते. या नदीची लांबी ९७५ किमी. असून ...
रॉबर्ट कॅम्बल (Robert Campbell)

रॉबर्ट कॅम्बल

कॅम्बल, रॉबर्ट (Campbell, Robert) : (२१ फेब्रुवारी १८०८ – ९ मे १८९४). कॅनडियन समन्वेषक, फरचा व्यापारी आणि शेतकरी. त्यांचा जन्म ...
युंगफ्राऊ शिखर (Jungfrau Peak)

युंगफ्राऊ शिखर

स्वित्झर्लंडमधील बर्नीज आल्प्स या निसर्गसुंदर पर्वतश्रेणीतील एक प्रसिद्ध शिखर. या शिखराची उंची ४,१५८ मी. आहे. या शिखराच्या उत्तरेस बर्न कँटन, ...
ज्वालामुखी कुंड (Volcanic Crater)

ज्वालामुखी कुंड

केंद्रीय स्वरूपाच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे, ज्वालामुखीच्या माथ्यावरील निर्गमद्वाराशी (मुखाशी) खोलगट बशीसारखा खळगा तयार झालेला दिसतो. असा खळगा लहान म्हणजे साधारणपणे एक ...
ऑस्कर बौमान (Oskar Baumann)

ऑस्कर बौमान

बौमान, ऑस्कर (Baumann, Oskar) : (२५ जून १८६४ – १२ ऑक्टोबर १८९९). ऑस्ट्रियन समन्वेषक, मानचित्रकार आणि मानववंश वर्णनतज्ज्ञ. त्यांचा जन्म ...
महावेली गंगा नदी (Mahaweli Ganga River)

महावेली गंगा नदी

श्रीलंकेतील सर्वाधिक लांबीची नदी. तिला सिंहली भाषेत ‘ग्रेट सँडी रिव्हर’ या नावाने ओळखले जाते. या नदीची लांबी ३३५ किमी. आणि ...
मोबील उपसागर (Mobile Bay)

मोबील उपसागर

अटलांटिक महासागरातील मेक्सिकोच्या आखाताचा एक फाटा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अ‍ॅलाबॅमा राज्यात या उपसागराचा विस्तार झालेला आहे. नैर्ऋत्य भागात उपसागराचा निर्गममार्ग ...
प्रतिरोध पर्जन्य (Orographic Rainfall)

प्रतिरोध पर्जन्य

बाष्पयुक्त वाऱ्याच्या वाहण्याच्या मार्गात येणाऱ्या पर्वतीय अडथळ्यामुळे त्या पर्वताच्या वाताभिमुख उतारावर जी पर्जन्यवृष्टी होते, तिला ‘प्रतिरोध पर्जन्य’ किंवा ‘गिरिलिख पर्जन्य’ ...
सागरी परिसंस्था (Marine ecosystem)

सागरी परिसंस्था

(मरीन इकोसिस्टम). पृथ्वीवरील जलीय परिसंस्थांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. सागरी परिसंस्थांतील पाण्यात उच्च प्रमाणात क्षार असल्याने अन्य जलीय परिसंस्थांपेक्षा त्या वेगळ्या ...
मजोरी सरोवर (Maggiore Lake)

मजोरी सरोवर

इटलीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर. समुद्रसपाटीपासून १९३ मी. उंचीवर हे सरोवर स्थित आहे. या सरोवराची लांबी ५४ किमी., रुंदी ११ ...
विल्यम बॅफिन (William Baffin)

विल्यम बॅफिन

बॅफिन, विल्यम (Baffin, William) : (१५८४ – २३ जानेवारी १६६२). ब्रिटिश मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. बॅफिन यांच्या बालपणाविषयी विशेष माहिती उपलब्ध ...
न्यूशटेल सरोवर (Neuchatel Lake)

न्यूशटेल सरोवर

स्वित्झर्लंडमधील सर्वांत मोठे सरोवर. स्वित्झर्लंडच्या पश्चिम भागातील जुरा पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या स्वीस पठारावर, समुद्रसपाटीपासून ४२९ मी. उंचीवर हे सरोवर स्थित ...
तिबेस्ती पर्वत (Tibesti Mountains)

तिबेस्ती पर्वत

आफ्रिकेतील मध्य सहारा प्रदेशातील एक पर्वतरांग. तिबेस्ती मासिफ या नावानेही ही पर्वतरांग ओळखली जाते. मध्य सहारामधील मिड-सहारा राइज प्रदेशाचा हा ...
लिग्यूरियन समुद्र (Ligurian Sea)

लिग्यूरियन समुद्र

भूमध्य समुद्राचा एक फाटा. इटलीच्या वायव्य किनाऱ्यावर हा समुद्र पसरलेला आहे. उत्तरेस फ्रान्स व प्रामुख्याने इटालियन रिव्हिएरा (लिग्यूरिया) या इटलीच्या ...
व्होज पर्वत (Vosges Mountain)

व्होज पर्वत

फ्रान्समधील एक पर्वतश्रेणी. फ्रान्सच्या पूर्व भागातील ओ-रँ, बा-रँ आणि व्होज या विभागांत व्होज पर्वतश्रेणीचा (गिरिपिंडाचा) विस्तार झालेला आहे. फ्रान्स-जर्मनी यांच्या ...
हंटर नदी (Hunter River)

हंटर नदी

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी प्रमुख नदी. लांबी ४६२ किमी., जलवाहन क्षेत्र सुमारे २२,००० चौ. किमी. लिव्हरपूल ...
मध्यरात्रीचा सूर्य (Midnight Sun)

मध्यरात्रीचा सूर्य

पृथ्वीच्या उच्च अक्षवृत्तीय ध्रुवीय प्रदेशांमध्ये उन्हाळ्यात सूर्य एका दिवसात सलगपणे २४ तास क्षितिजाच्या वर दिसू शकतो. म्हणजे तेथे तो मध्यरात्रीही ...
सहारा वाळवंटाचा इतिहास (History of Sahara Desert)

सहारा वाळवंटाचा इतिहास

प्लाइस्टोसीन हिमयुग सुमारे १०,००० वर्षांपूर्वी संपले. त्या वेळी सांप्रत सहारा प्रदेशातील हवामान बरेच आर्द्र स्वरूपाचे होते. अल्जीरिया व इतर वाळवंटी ...
सहारा वाळवंटाची भूरचना (Physiography of Sahara Desert)

सहारा वाळवंटाची भूरचना

सहारा वाळवंट हे आफ्रिकेच्या ढालक्षेत्रावर स्थित आहे. या ढालक्षेत्रावर कँबियनपूर्व काळातील घडीचे व उघडे पडलेले खडक आढळतात. हे ढालक्षेत्र स्थिर ...