आर्कॅन्सॉ नदी (Arkansas River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण-मध्य भागातून वाहणारी आणि मिसिसिपी नदी (Mississippi River)ची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. २,३५० किमी. तिच्या प्रत्येक वळणासह लांबी मोजल्यास ती सु. ३,१०० किमी. भरते. मिसिसिपी-मिसूरी नदीप्रणालीतील…

हॅनो (Hanno)

हॅनो : (इ. स. पू. पाचवे शतक). कार्थेजीनियन मार्गनिर्देशक. इ. स. पू. पाचव्या शतकात त्यांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे समन्वेषण करून तेथे काही वसाहतींचीही स्थापना केली. ६० गलबते आणि ३०,००० स्त्री-पुरुषांसह…

हूड शिखर (Mount Hood)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातील कॅस्केड पर्वतश्रेणीतील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर. याची उंची स. स.पासून ३,४२५ मी. आहे. ऑरेगन राज्याच्या उत्तर भागात क्लॅकमस आणि हूड रिव्हर परगण्यांच्या सरहद्दीदरम्यान हे शिखर…

एअर सरोवर (Eyre Lake)

ऑस्ट्रेलियातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. देशाच्या मध्य भागात असलेल्या ग्रेट ऑस्ट्रेलियन द्रोणीच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात हे सरोवर आहे. हे सरोवर समुद्रसपाटीपासून १५ मीटर खाली असून ऑस्ट्रेलिया खंडातील…

पेद्रू आल्व्हारिश काब्राल (Pedro Alvares Cabral)

काब्राल, पेद्रू आल्व्हारिश : (१४६७ किंवा ६८ – १५२०). पोर्तुगीज सरदार, मार्गनिर्देशक, समन्वेषक व ब्राझीलचा शोध लावणारा पहिला यूरोपीय. त्यांचा जन्म पोर्तुगालमधील कॉव्हील्लाजवळील बेलमाँट येथे एका सरदार घराण्यात झाला. सरदार…

सीबॅस्चन कॅबट (Sebastian Cabot)

कॅबट, सीबॅस्चन : (१४७६/१४८२? - १५५७). ब्रिटिश मार्गनिर्देशक, समन्वेषक आणि मानचित्रकार. कॅबट यांची जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच त्यांच्या बालपणाविषयी बरीच अस्पष्टता आहे. त्यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल किंवा इटलीतील व्हेनिस येथे झाला…

जॉन कॅबट (John Cabot)

कॅबट, जॉन : (१४५०-१४९८). इटालियन जिओवन्नी कॅबट. इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. जन्म बहुतेक इटलीतील जेनोआ येथे झाला असावा. इ. स. १४६१ किंवा त्यापूर्वी ते व्हेनिसला गेले असावे. १४७६ मध्ये ते…

ओहायओ नदी (Ohio River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व-मध्य भागातून वाहणाऱ्या मिसिसिपी नदीची एक महत्त्वाची उपनदी. तिची लांबी १,५४६ किमी., तर जलवाहन क्षेत्र ५,२८,१०० चौ. किमी. आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहराजवळील ॲलेगेनी व मनाँगहीला या…

ॲलाबॅमा नदी (Alabama River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ॲलाबॅमा राज्य (Alabama State) याच्या दक्षिण भागातून वाहणारी एक नदी. लांबी ५१२ किमी., पात्राची रुंदी ४६ ते १८३ मी., खोली १ ते १२ मी., जलवाहन क्षेत्र ५८,५००…

सालूमॉन आउगस्ट आंद्रे (Salomon August Andree)

आंद्रे, सालूमॉन आउगस्ट (Andree, Salomon August) : (१८ ऑक्टो १८५४ - ? ऑक्टो १८९७). स्वीडिश विमानविद्या अभियंता, भौतिकीविज्ञ आणि ध्रुवीय प्रदेशाचा समन्वेषक. त्यांचा जन्म  स्वीडनमधील ग्रेना या शहरात झाला. वडिलांच्या…

आदीजे नदी (Adige River)

इटलीतील पो (Po) नदीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. लांबी ४१० किमी., जलवहन क्षेत्र १२,२०० चौ. किमी. आल्प्स (Alps) पर्वतात स.स. पासून १,५२० मी. उंचीवरील तीन लहानलहान सरोवरांतून आदीजे नदीचा…

भूमी संसाधन (Land resource)

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा स्थायूरूप भाग म्हणजे भूमी किंवा जमीन. भूमी ही नैसर्गिक संसाधने आणि इतर संसाधनांचा एक मुख्य स्रोत आहे. तिची प्राकृतिक रूपे वेगवेगळी आढळतात. उदा., पर्वतीय, पठारी, मैदानी, टेकड्यांनी व्याप्त,…

सोलापूर शहर (Solapur City)

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचे आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,५१,११८ (२०११). जिल्ह्याच्या पूर्व भागातील सीना नदीखोऱ्यात सस. पासून सुमारे ५४८ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. ते पुण्यापासून…

पृष्ठीय जल (Surface water)

पाऊस आणि हिमक्षेत्र यांतून उपलब्ध झालेले, जमिनीत न मुरलेले किंवा बाष्पीभवनाने वातावरणात न मिसळलेले असे भूपृष्ठावर उपलब्ध असलेले प्रवाही किंवा संचित पाणी म्हणजे पृष्ठीय जल. प्रामुख्याने पाऊस व हिमवृष्टी यांपासून…

पारिस्थितिकी (Ecology)

पारिस्थितिकी ही जीवविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत सजीवांचा एकमेकांशी तसेच सजीवांचा पर्यावरणाशी असलेला आंतरसंबंध यांचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. सजीवांचे एकमेकांशी संबंध कसे असतात, त्यांचा एकमेकांवर कसा परिणाम…