(प्रस्तावना) पालकसंस्था : रचना संसद, मुंबई | समन्वयक : श्रीपाद एकनाथ भालेराव | विद्याव्यासंगी : नितीन भरत वाघ
वास्तूकला/वास्तूविज्ञान हे इमारत बांधणीमध्ये असणा-या कलात्मक संरचना आणि तंत्र व त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे शास्त्र आहे.
वास्तुकलेच्या व्यावसायिकांना व्यावहारिक आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून, उपयोगिता व सौंदर्य या दोनही बाजूंचा विचार करून संरचना करण्या साठी नेमले जाते. जरी ह्या दोन्ही बाजू भिन्न असल्या तरी त्याना वेगळे करता येत नाही आणि यांचे प्रमाण हे अनेकदा भिन्न भिन्न असू शकते. कारण प्रत्येक समाजाचे (अति प्रगत प्रगत वा कमी प्रगत , स्थिर वा भटका ) त्याच्या सभोवताली निसर्गाशी आणि इतर समाजाघटकांशी एक विशिष्ट नाते असते. त्यामुळे तो समाज ज्या इमारत रचना करतो त्यात त्यांचे पर्यावरण (हवामान आणि वातावरण) इतिहास , कलात्मक संवेदनशीलता आणि इतर अनेक दैनंदिन घटक यांचा प्रभाव जाणवतो.
वास्तूकलेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या इमारतींमध्ये इतर मानवनिर्मित इमारातींपेक्षा खाली वेगळे पण आढळते.
१. मानवाच्या सामान्य कामासाठी वापराची उपयोगिता तसेच मानवाच्या एखाद्या विशिष्टकामासाठी
समावेषक शक्यता. 
२. रचनेच्या बांधकामाची सुस्थीराता आणि टीकाऊपणा
३. संकल्पना आणि अनुभूती च्या माध्यमातून साकारणारी अभिव्यक्ती
वरील तीनही मुद्यांची वास्तूकलेमध्ये पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यांतील दुसरा मुद्दा पूर्णपणे असावा लागतो पहिला आणि तिसरा मुद्दा हे त्या इमारतीच्या सामाजिक गरजेनुसार तैलानिकरीत्या बदलू शकतात. जर वापर उपयोगाप्रधान असेल जसे कारखाना, तर अभिव्यक्ती दुय्यम स्थानी जाऊ शकते. जर कार्य प्रामुख्याने दार्शनिक असेल, उदा. महत्वाचे मोठे स्मारक, तर उपयोगिता कमी महत्वाची होते. मंदीर , चर्च, मध्यवर्ती सभागृह अशा काही इमारातेंमध्ये उपयोगिता आणि अभिव्यक्ती सारखेच महत्वाचे असू शकतात. या विषयाअंतर्गत वास्तूकला, वास्तूविज्ञान त्यांचे विविध प्रकारचे वर्गीकरण, इतिहास आणि त्यासंदर्भात माहिती अशी या विषयाची व्याप्ती आहे.
नगर नियोजन आणि नगर रचना ( Urban Planning )

नगर नियोजन आणि नगर रचना ( Urban Planning )

शहरातील जागेच्या वापराचे नियमन आणि सुयोग्य आरेखन हे नगर नियोजन आणि नगर रचना (Town Planning) यांमध्ये समाविष्ट होते. एखाद्या शहराला ...
पट्टदकल मंदिर समूह (Pattadakal Temple Group)

पट्टदकल मंदिर समूह (Pattadakal Temple Group)

 पट्टदकल मंदिर समूह  पट्टदकल मंदिर समूह कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘पट्टदकल’ येथे चालुक्यकालीन वास्तुशैलीतील मंदिरे आहेत. ७ व्या ...
पद्मनाभपूरम् राजवाडा (Padmanabhapuram Palace)

पद्मनाभपूरम् राजवाडा (Padmanabhapuram Palace)

 पद्मनाभपूरम् राजवाडा   पद्मनाभपूरम् राजवाडा               सोळाव्या शतकात पद्मनाभपूरम ही त्रावणकोर संस्थानाची राजधानी होती. तेथील राजांचे निवासस्थान म्हणून केरळी वास्तुशैलीत ...
पार्क दे ला व्हिले, पॅरिस, फ्रान्स. (Parc de la Villette, Paris, France)

पार्क दे ला व्हिले, पॅरिस, फ्रान्स. (Parc de la Villette, Paris, France)

पार्क दे ला व्हिले, पॅरिस, फ्रान्स : पार्क दे ला व्हिले हे पॅरिस, फ्रान्स येथील तिसरे सर्वात मोठे उद्यान असून ...
प्रॉस्पेक्ट-रेफुज सिद्धांत (Prospect-refuge theory)

प्रॉस्पेक्ट-रेफुज सिद्धांत (Prospect-refuge theory)

ब्रिटीश भूगोलतज्ञ जे एपलटन यांने प्रोस्पेकट-रेफुज सिद्धांत [Prospect Refuge Theory]  त्याच्या “एक्स्पिरिअन्स ऑफ लांडस्कॅप” (१९७०) या पुस्तकात मांडला. भूदृश्य व ...
फरसबंदी (Floor / Pavement)

फरसबंदी (Floor / Pavement)

फरसबंदी म्हणजे फरश्या/ लाद्या यांचे एकप्रतलीय एकसंध आच्छादन. यामध्ये कुठेही मोकळी जागा नसते, किंवा कुठेही एक लादी दुसऱ्या लादीवर बसलेली ...
फरसबंदी (Tiling)

फरसबंदी (Tiling)

फरश्या किंवा लाद्या यांचे एक प्रतलीय एकसंध आच्छादन. यामध्ये कुठेही मोकळी जागा नसते किंवा कुठेही एक लादी दुसऱ्या लादीवर बसलेली ...
फिलिप जॉन्सन (Philip Johnson)

फिलिप जॉन्सन (Philip Johnson)

जॉन्सन, फिलिप : ( ८ जुलै १९०६ – २५ जानेवारी २००५ ) फिलिप जॉन्सन एक अमेरिकन आर्किटेक्ट होते जे त्यांच्या मॉर्डन ...
फ्रँक ओ. गेहरी (Frank O. Gehry)

फ्रँक ओ. गेहरी (Frank O. Gehry)

गेहरी, फ्रँक ओ. : ( २८ फेब्रुवारी १९२९ ) फ्रँक ओवेन गेहरी हे एक जगप्रसिद्ध कॅनेडियन-अमेरिकन, पोस्ट मोडर्न शैलीत काम करणारे, ...
बंगले (Bungalows)

बंगले (Bungalows)

बंगला हा वास्तुप्रकार भारताच्या निवासस्थानातला महत्त्वाचा वास्तुप्रकार. सध्याच्या काळात बंगला म्हणजे जमिनीवर बांधलेले स्वतंत्र घर या रूढार्थाने घेतला जातो. इंग्रजी ...
ब्रिटिशकालीन बंगले (British era Bungalows) 

ब्रिटिशकालीन बंगले (British era Bungalows) 

भारतीय मैदानी प्रदेशात बिटिश शैलीचा प्रभाव प्रथम नागरी भागात जिथे पारंपरिक शैलीची घरे होती तिथे दिसून आला. भारतीय लोक यूरोपियन ...
भारतातील ब्रिटिशकालीन बंगले (British Bungalows in India)

भारतातील ब्रिटिशकालीन बंगले (British Bungalows in India)

मैदानी भागात ब्रिटिश शैलीचा प्रभाव प्रथम नागरी भागात जिथे पारंपरिक शैलीची घरे होती तिथे दिसून आला. भारतीय लोक यूरोपियन जीवनशैलीच ...
भारतीय आर्ट डेको आणि आधुनिक बंगले (Indian Art Deco and Modern Bungalow)

भारतीय आर्ट डेको आणि आधुनिक बंगले (Indian Art Deco and Modern Bungalow)

जगभरात इतर वसाहतींच्या राज्यात ज्याप्रमाणे पाश्चात्य वास्तुकलेचा तसंच प्रादेशिक आणि देशीय वास्तुकलेचा परिणाम झाला तसाच तो भारतीय बंगल्याच्या वास्तुकलेवरही झाला ...
भूदृश्यकला, वास्तुविज्ञानातील (Landscape Architecture)

भूदृश्यकला, वास्तुविज्ञानातील (Landscape Architecture)

भूदृश्यकला, वास्तुविज्ञानातील : डलास वस्तुसंग्रहालय, भूदृश्यकला निष्णात – डॅन किले. ह्या विद्याशाखेची सहज सोपी व्याख्या ‘परिसर व मोकळ्या जागांचे नियोजन ...
रायऑन-जी (Ryōan-Ji)

रायऑन-जी (Ryōan-Ji)

अभिजात वास्तुशैलीतील जपानमधील झेन मंदिर. रायऑन-जी हे जपानमधील क्योटो शहराच्या वायव्येस आहे. इ.स. १५००च्या सुमारास मुरोमाची कालखंडात (१३३६-१५७३) होसोकावा कात्सुमोटो ...
रुग्णालयाचा वास्तू आराखडा (Architecture of Hospital)

रुग्णालयाचा वास्तू आराखडा (Architecture of Hospital)

रुग्णालयाचा वास्तू आराखडा करणाऱ्या वास्तू शास्त्रज्ञास आधुनिक वैद्यक शास्त्राची अद्ययावत माहिती असावी लागते. रुग्णालय स्थापनेचा हेतू व आवाका सर्वात आधी ...
रेम कूल्हास (Rem Koolhaas)

रेम कूल्हास (Rem Koolhaas)

रेम कूल्हास  (१७ नोव्हेंबर १९४४ – ) रेम कूल्हास हे डच वास्तुविशारद, वास्तुविषयक सिद्धांतवादी, अर्बनिस्ट (शहर-रचना व नियोजन तज्ज्ञ), हार्वर्ड ...
रेल्वे स्थानके (Railway Stations)

रेल्वे स्थानके (Railway Stations)

रेल्वे स्थानके छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई.            जॉर्ज स्टीफन्सन यांनी १८१४ मध्ये इंग्लंड येथे ...
रोयन जी गार्डन (Ryoan ji Garden)

रोयन जी गार्डन (Ryoan ji Garden)

रोयन जी गार्डन, क्योतो, जपान : मुरोमाची कालखंडात (इ.स. १५००) जपानमध्ये प्रचलित असलेल्या कारे सांसुई (ड्राय गार्डन) शैलीचे रोयन जी ...
लुई बरागान (Luis Barragan)

लुई बरागान (Luis Barragan)

बरागान, लुई : ( ९ मार्च १९०२ – २२ नोव्हेंबर १९८८ ) लुई बरागान हे मेक्सिकोचे जग प्रसिद्ध आर्किटेक्ट व ...