(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : जगतानंद बा. भटकर
अड्रयेई, ब्यलई (Andrei Bely)

अड्रयेई, ब्यलई

ब्यलई, अड्रयेई : (२६ ऑक्टोबर १८८० – ८ जानेवारी १९३४). रशियन प्रतीकवादी कवी, कादंबरीकार, सिद्धांतकार आणि साहित्य समीक्षक. खरे नाव ...
अनवरी (Anwari)

अनवरी

अनवरी : (११२० ? — ११९० ?). एक फार्सी कवी. संपूर्ण नाव हकीम औहदुद्दीन अली बिन इसहाक अनवरी.जन्म इराणमधील खोरासान ...
अनालेस (Annales)

अनालेस

अनालेस : एक लॅटिन खंडित महाकाव्य. त्याची निर्मिती रोमन कवी क्विंटस एन्निअस यांनी इ.स.पू. दुसऱ्या शतकात केली. हे महाकाव्य म्हणजे ...
अबु-अल्‘अला’- अलम ‘अर्री’ (Abu-Al ‘Ala’-‘Alam Arri’)

अबु-अल्‘अला’- अलम ‘अर्री’

अबु – अल् ‘अला’- अलम ‘अर्री’ : (९७३-१०५७). अरबी कवी व तत्त्वज्ञ.सिरियातील अलेप्पोजवळील मा आर्रेत एल् नूमॅन या गावी त्याचा ...
अबुल फैजी (Abul Faizi)

अबुल फैजी

अबुल फैजी : ( ? १५४७ – ५ ऑक्टोबर १५९५). फार्सी भाषेत रचना करणारा भारतीय कवी व विद्वान. अकबराच्या दरबारातील ...
अमा अता अयडू (Ama Ata Aidoo)

अमा अता अयडू

अमा अता अयडू (२३ मार्च १९४२). मूळ नाव क्रिस्तीना अमा अता अयडू. एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झालेली, प्रशंसनीय साहित्यिक ...
अमीर खुसरौ (Amir Khusrau)

अमीर खुसरौ

अमीर खुसरौ : (१२५३–१३२५). फार्सी भाषेत रचना करणारा प्रख्यात भारतीय कवी व विद्वान.त्याचे संपूर्ण नाव अबुल-हसन यमीनुद्दीन अमीर खुसरौ देहलवी ...
अरेबियन नाइट्स (Arabian Nights)

अरेबियन नाइट्स

अरबी भाषेतील गोष्टींचा जगप्रसिद्ध संग्रह. याचे मूळ अरबी नाव अल्फ लय्‌लह वलय्‌लह (अलीफलैलह) असून इंग्रजीत अरेबियन नाइट्स एंटरटेनमेंट आणि वन थाउजंड अँड ...
आडाम गॉटलॉब अलेनश्लेअगर (Adam Gottlob Oehlenschläger)

आडाम गॉटलॉब अलेनश्लेअगर

अलेनश्लेअगर, आडाम गॉटलॉब : (१४ नोव्हेंबर १७७९—२० जानेवारी १८५०). एक सुप्रसिद्ध डॅनिश कवी. जन्म व शिक्षण कोपनहेगन येथे. हेन्‍रिक स्टेफन्स ...
आडालबेर्ट श्टिफ्टर( Adalbert Stifter)

आडालबेर्ट श्टिफ्टर

श्टिफ्टर, आडालबेर्ट : (२३ ऑक्टोबर १८०५ – २८ जानेवारी १८६८). जर्मन – ऑस्ट्रियन कथा-कादंबरीकार आणि चित्रकार. शब्दामध्ये निसर्गाचे मुलभूत आणि ...
आंद्रे मारी द शेन्ये (André Marie Chénier)

आंद्रे मारी द शेन्ये

शेन्ये, आंद्रे मारी द : (३० ऑक्टोबर १७६२ – २५ जुलै १७९४). थोर फ्रेंच कवी. जन्म गलाटा, इस्तंबूल (तुर्कस्तान) येथे ...
आंद्रेई इव्हानोव्ह (Andrei Ivanov)

आंद्रेई इव्हानोव्ह

इव्हानोव्ह, आंद्रेई : सुप्रसिद्ध एस्टोनियन – रशियन लेखक. एक लोकप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून त्याची ओळख आहे. त्याचा जन्म एस्टोनियामधील  एका रशियन ...
आनाक्रेऑन (Anacreon)

आनाक्रेऑन

आनाक्रेऑन : (सु. ५८२ – सु. ४८५ इ.स.पू.) एक ग्रीक भावकवी. जन्म आशिया मायनर मधील टीऑस या लहानशा बेटावर. पर्शियन ...
आलेक्सांद्र सोल्झेनित्सीन (Aleksandr Solzhenitsyn)

आलेक्सांद्र सोल्झेनित्सीन

सोल्झेनित्सीन, आलेक्सांद्र : (११ डिसेंबर १९१८-४ ऑगस्ट २००८). श्रेष्ठ रशियन कादंबरीकार.जन्म रशियातील (यू.एस्.एस्.आर्.) किसल्व्हॉट्स्क येथे. त्याच्या जन्मापूर्वी त्याचे वडील एका ...
ईव्हो आन्द्रिच  (Ivo Andric)

ईव्हो आन्द्रिच

आन्द्रिच, ईव्हो :  (१० ऑक्टोबर १८९२ – १३ मार्च १९७५). युगोस्लाव्हिकन साहित्यिक. कविता, कादंबरी, कथा, ललित गद्य अशा साहित्यप्रकारांमध्ये त्यांचे ...
एडमंड वॉलर (Edmund-Waller)

एडमंड वॉलर

वॉलर, एडमंड : (३ मार्च १६०६ – २१ऑक्टोबर १६८७). सतराव्या शतकातील इंग्लिश कवी आणि राजकारणी. जन्म इंग्लंडच्या बकिंघमशायर, कोलेशिल येथे ...
एडवर्ड यंग (Edward Young)

एडवर्ड यंग

यंग, एडवर्ड : (३ जुलै १६८३ – ५ एप्रिल १७६५). इंग्रज कवी, नाटककार आणि साहित्यसमीक्षक. नव-अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्यांच्या संक्रमणकाळातील ...
एडवर्ड सैद (Edward Said)

एडवर्ड सैद

सैद, एडवर्ड : (१ नोव्हेंबर १९३५–२५ सप्टेंबर २००३). पॅलेस्टिनी-अमेरिकन साहित्य-समीक्षक, तत्त्वज्ञ व विचारवंत. त्यांचा जन्म जेरूसलेम येथे एका प्रॉटेस्टंट-ख्रिस्ती पंथीय ...
एमस टुटोला (Amos Tutuola)

एमस टुटोला

टुटोला, एमस : (२० जून १९२० – ८ जून १९९७). प्रसिद्ध नायजेरियन लेखक. आफ्रिका खंडातील नायजेरिया हा देश आदिम, नैसर्गिक ...
एमिली डिकिन्सन (Emily Dickinson)

एमिली डिकिन्सन

डिकिन्सन, एमिली : (१० डिसेंबर १८३०–१५ मे १८८६). श्रेष्ठ अमेरिकन कवयित्री. ॲव्हर्स्ट, मॅसॅचूसेट्स येथे जन्म. माउंट हॉल्योक येथील ‘फीमेल सेमिनरी’त ...