खरूज (Scabies)
त्वचेचा एक संसर्गजन्य रोग. या रोगामुळे त्वचेला खाज सुटते. संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या अष्टपाद वर्गातील सूक्ष्म परजीवी किडीमुळे हा रोग होतो. या प्राण्याचे शास्त्रीय नाव सारकॉप्टिस स्केबिआय होमोनिस आहे. नुसत्या डोळ्यांनी…
त्वचेचा एक संसर्गजन्य रोग. या रोगामुळे त्वचेला खाज सुटते. संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या अष्टपाद वर्गातील सूक्ष्म परजीवी किडीमुळे हा रोग होतो. या प्राण्याचे शास्त्रीय नाव सारकॉप्टिस स्केबिआय होमोनिस आहे. नुसत्या डोळ्यांनी…
पाटील,आत्माराम : (जन्म : ९ नोव्हेंबर १९२४ - मृत्यू : १० नोव्हेंबर २०१०) विख्यात मराठी शाहीर. पूर्ण नाव आत्माराम महादेव पाटील. आईचे नाव जानकीबाई. ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यामधील मकाणे-कापसे ह्या …
हा साप सरीसृप (Reptilia) वर्गाच्या स्क्वामाटा (Squamata) गणातील टिफ्लोपिडी (Typhlopidae) या सर्पकुलातील आहे. याचे सहा वंश आणि सु. २४० जाती आहेत. उष्ण आणि किंचित उष्ण प्रदेशांत हा सर्वत्र आढळतो. याचे…
सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवारपर्यंतच्या कोकणी पट्ट्यातील एक लोकप्रिय धरित्रीपूजनाचा नृत्योत्सव. प्रागैतिहासिक काळापासून हा उत्सव महत्त्वपूर्ण लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. धालो या शब्दाची उत्पत्ती धर्तरी अथवा मूळ मुंडारी भाषेतील ‘धालोय-धालोय’…
पारशी धर्मियांच्या अग्निमंदिराचे हे नाव आहे. ‘आतश्-ए-दादगाह,’ ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ असे अग्यारीचे तीन दर्जे आहेत. ‘आतश्-ए-दादगाह’ मधील अग्नीजवळ पूजेसाठी दस्तुर (पुरोहित) किंवा गृहस्थी जाऊ शकतो; परंतु ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ मधील…
जरथुश्त्री (पारशी) धर्मग्रंथात वर्णन केलेल्या पाशवी प्रवृत्तीचे मूर्तस्वरूप म्हणजे अंग्रो-मइन्यु होय. पेहलवी भाषेत त्यास ‘अहरिमन’ अशी संज्ञा आहे. झरथुष्ट्रप्रणीत गाथेत अंग्रो-मइन्युचा उल्लेख आढळत नाही; तथापि अन्य अवेस्ता प्रकरणांत हे नाव…
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७१% पेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतिजीवन, मानवी जीवन आणि संस्कृती यांत पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. हिरव्या वनस्पतींकडून सूर्यप्रकाश ऊर्जेच्या सहाय्याने…
जर्मनी येथील जगप्रसिद्ध शिक्षणसंस्था. त्याचे मुख्यालय बर्लिन येथे आहे. या विद्यापीठाची स्थापना १५ ऑक्टोबर १८१० रोजी विल्हेल्म हंबोल्ट यांनी केली. हे विद्यापीठ १९४५ पर्यंत फ्रीड्रिख विल्हेल्म विद्यापीठ या नावाने विख्यात…
नदीकाठावरील वाळूत लागवड केली जाणारी वर्षायू वेल. खरबूज या नावाच्या फळाकरिता या वनस्पतीची लागवड केली जाते. ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कुकुमिस मेलो आहे. भोपळा, कलिंगड इ. फळांच्या वनस्पती…
अॅरॅकॅसी म्हणजेच ताड, नारळ अशा पाम वृक्षांच्या कुलातील हा एक वृक्ष आहे. याच्या ओल्या फळांनाही खजूर म्हणतात. तसेच वाळविलेला खजूर म्हणजेच खारीक. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव फिनिक्स डॅक्टिलिफेरा असे आहे. हा वृक्ष…
अॅल्सिडीनिडी या पक्षीकुलातील प्रामुख्याने मासे खाणार्या हा एक पक्षी आहे. या पक्ष्याच्या जगभर सु. ९० जाती असून त्या बहुतांशी उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत आढळतात. त्यांच्या आकारांत तसेच रंगांत विविधता असते.…
ग्लुकोज हे कर्बोदक वर्गाच्या एकशर्करा (मोनोसॅकॅराइड) गटातील संयुग आहे. याचे रासायनिक सूत्र C6H12O6 आहे. यामधील एक कार्बनाचा अणू आल्डिहाइड (-CHO) या क्रियाशील गटाचा असल्यामुळे त्याचे ‘अल्डोहेक्झोज’ असे वर्गीकरण करतात. यालाच ग्रेप…
ग्लायकोजेन हे एक कर्बोदक आहे. मानव तसेच उच्चस्तरीय प्राण्यांच्या शरीरात ग्लुकोजचा संचय ग्लायकोजेनच्या रूपात केला जातो. ग्लायकोजेन ही ग्लुकोजपासून तयार होणारी बहुशर्करा असून तिचे रेणुसूत्र (C6H10O5)n असे आहे. ग्लायकोजेनच्या एका रेणूत…
चयापचय प्रक्रियेतील एक टप्पा. सजीवांच्या पेंशीमध्ये ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हिक आम्लात होण्याच्या जीवरासायनिक अभिक्रियेला ग्लायकॉलिसिस म्हणतात. या प्रक्रियेत एकूण दहा अभिक्रिया असून या सर्व अभिक्रिया पेशीद्रव्यात विकरांद्वारे घडून येतात. गूस्टाव्ह गेओर्ख…
ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (आफ्रिकॅनस) ही मानव आणि कपी यांची एक महत्त्वाची प्रजात. साधारण ३३ लक्षपूर्व ते २१ लक्षपूर्व या काळात ही प्रजात अस्तित्वात होती. ‘आफ्रिकानसʼ याचा अर्थ ‘आफ्रिकेत आढळलेला दक्षिणेकडील कपीʼ…