हडसर किल्ला (Hadsar Fort)
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला. हा जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून सु. १५ किमी. अंतरावरील पेठेची वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पर्वतगड म्हणूनही प्रसिद्ध. किल्ल्याची उंची पायथ्यापासून सु. ३०० मी.…
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला. हा जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून सु. १५ किमी. अंतरावरील पेठेची वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पर्वतगड म्हणूनही प्रसिद्ध. किल्ल्याची उंची पायथ्यापासून सु. ३०० मी.…
बीदर : (राजकीय इतिहास). कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील एक इतिहासप्रसिद्ध शहर व जिल्ह्याचे ठिकाण. हे हैदराबादपासून १५० किमी. तर मुंबईपासून ६०० किमी. अंतरावर आहे. बीदर एक प्राचीन शहर असून या…
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे…
भारतीय ताम्रपाषाण युगातील एक महत्त्वाची संस्कृती. राजस्थानमधील बनास आणि भेडच नदीच्या काठी ही उदयास आली. याच नदीच्या काठी असणाऱ्या अहाड येथे ह्या संस्कृतीचे प्रथम उत्खनन झाले. त्यामुळे या संस्कृतीला अहाड…
मुखर्जी, जतीन : (६ डिसेंबर १८७९ – १० सप्टेंबर १९१५). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगालमधील नडिया जिल्ह्यातील कुष्टिया (कुष्टिया सांप्रत बांगला देशातील एक शहर) येथील कायाग्राम या गावी एका…
उत्तराधिकार प्रमाणपत्र आणि वारस दाखला हे सामान्यतः समानार्थी शब्द वाटत असले, तरी कायद्याच्या परिभाषेत यांचा उद्देश, लागू होणारे कायदे आणि त्यापासून मिळणारे अधिकार हे मात्र भिन्न आहेत. याबाबतचे आणखी एक…
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. ‘सदर अनुच्छेद सरकार व त्याच्या इतर संलग्न विभागांवर जबाबदारी निश्चित करते की,…
पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच मूलतत्त्वांना महाभूत असे म्हणतात. भूत या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जे उत्पन्न झाले आहे’ ते तत्त्व होय. भौतिक सृष्टी या पाच मूळ तत्त्वांपासून…
विद्युत निर्मितीसाठी जल विद्युत, औष्णिक प्रकल्प, आण्विक प्रकल्प, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा इ. प्रामुख्याने योजले जातात. सौर ऊर्जा आणि काही प्रकारची पवन ऊर्जा केंद्रे वगळल्यास सर्व केंद्रांमध्ये संकालिक जनित्राचा (Synchronous…
योग म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध होय. ज्यावेळी चित्तातील सर्व वृत्ती शांत होतात व चित्त निर्विचार अवस्थेला प्राप्त होते, त्यावेळी कोणतेच ज्ञान होत नाही. म्हणून त्या अवस्थेला योगाच्या परिभाषेत असम्प्रज्ञात…
हठयोगात कुंडलिनी शक्तीला आत्यंतिक महत्त्व आहे. घेरण्डसंहिता आणि हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये कुंडलिनी शक्तीचे वर्णन आढळते. कुंडलिनी शक्तीची ईश्वरी, कुंडली, बालरंडा, अरुंधती, भुजंगिनी आणि परमेश्वरी ही पर्यायवाचक नावे आढळतात (हठप्रदीपिका ३.१०३,१०९).…
गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा एक नियम. इटालियन गणितज्ज्ञ फ्रा लुका बारटोलोनिओ डी पासिओली हे पुस्तकपालनामध्ये दुप्पट पद्धतीविषयी लिहिणारे व त्याविषयी माहिती सांगणारे पहिले गणितज्ज्ञ…
आजारपणामुळे तसेच अपघात किंवा आघातामुळे बरेचदा व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवर निर्बंध येतात. व्यक्तीच्या स्नायू, हाडे व चेतासंस्था (muscular, skeletal & nervous system) यावर परिणाम झाल्याने त्याला स्वाभाविक क्रिया करण्यात (उदा., हात-पाय…
पॅसिफिक महासागराचा अगदी वायव्य भागातील सीमावर्ती समुद्र. रशियाच्या अतिपूर्वेकडील भागात वास्तव्यास असलेल्या पहिल्या ओखोट्स्क जमातीच्या वस्तीच्या नावावरून या समुद्राला ओखोट्स्क समुद्र असे म्हटले जाते. ओखोट्स्क समुद्राची निर्मिती साधारणपणे २ द.…
हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्याने हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाचे स्नायू त्यांचे काम करणे हळूहळू कमी करतात किंवा बंद करतात. त्यामुळे हृदयामध्ये वेदना होण्यास सुरुवात होते,…