जनुक पेढ्या ( Gene Banks )
वाढती जागतिक लोकसंख्या, वातावरणातील बदल, अन्न मागणीत होणारी वाढ या दृष्टिकोनांतून विचार केल्यास, जनुकीय विविधता, संबंधित वन्य वनस्पती जाती, आनुवांशिक विविधता यांचे संवर्धन करणे भविष्यातील वनस्पती उत्पादनासाठी आवश्यक आहे. जनुक…