ऑनलाइन चॅट (Online Chat)

ऑनलाइन संप्रेषण सेवा. इंटरनेटच्या मदतीने ऑनलाइन करण्यात येणाऱ्या गप्पांचा संप्रेषणाचा प्रकार. ऑनलाइन चॅट मजकूराच्या स्वरूपात वास्‍तविक वेळेतच पुढे पाठविण्यात येताे तसे तर ऑनलाइन चॅट या संक्षिप्त असतात, जेणेकरून गप्पांमधील सहभाग्यांना…

मुहंमद कुली कुत्बशाह (Muhammad Muli Kutbshah)

मुहंमद कुली कुत्बशाह : (१५६६–१६१२). एक श्रेष्ठ उर्दू कवी आणि गोवळकोंड्याच्या कुत्बशाहीतील चौथा सुलतान. शासनकाळ १५८० ते १६१२. दक्खिनी उर्दूमध्ये गझल लिहिणाऱ्या कवींमध्ये त्याचे स्थान फार महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक विषयांचा…

जोष मलीहाबादी (Josh Malihabadi)

जोष मलीहाबादी : (५ डिसेंबर १८९८ – २२ फेब्रुवारी १९८२). प्रसिद्ध उर्दू कवी. जन्म उत्तर प्रदेशातील मलीहाबाद येथे. मूळ नाव शब्बीर हसन खाँ तथापि ‘जोष’ मलीहाबादी ह्या टोपणनावानेही ते प्रसिद्ध आहेत.…

कृष्णन चंदर (Krushnan Chandar)

चंदर, कृष्णन : (२३ नोव्हेंबर १९१४ - ८ मार्च १९७७). प्रख्यात उर्दू लेखक. ‘कृष्णचंद्र’ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. जन्म पाकिस्तानातील वझीराबाद येथे. उर्दूतील श्रेष्ठ ललित लेखकांपैकी ते एक मानले…

मुहमंद इकबाल (Muhammad Iqbal)

इक्‌बाल : (२२ फेब्रुवारी १८७३–२१ एप्रिल १९३८). सर मुहंमद इक्‌बाल हे उर्दूचे व फार्सीचे एक थोर कवी व विचारवंत होते. ‘इक्‌बाल’ हे त्यांचे कविनाम. त्यांचे पूर्वज काश्मीरी ब्राह्मण होते. इक्‌बाल…

रशीद अहमद सिद्दिकी (Rashid Ahmad Siddiqui)

सिद्दिकी, रशीद अहमद  : (२४ डिसेंबर १८९२−१५ जानेवारी १९७७). आधुनिक उर्दू लेखक. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जन्म. प्राथमिक शिक्षण जौनपूर येथे घेतल्यावर १९२१ मध्ये अलीगढ विद्यापीठातून पर्शियनमध्ये एम्.ए.ची पदवी प्राप्त…

युनिक्स (UNIX)

(परिचालन प्रणाली; संगणक कार्य प्रणाली; Operating System). बहुवापरकर्ते संगणक परिचालन प्रणाली. युनिक्स ही परिचालन प्रणाली प्रामुख्याने इंटरनेट सर्व्हर (Internet Server), वर्कस्टेशन (कार्यथांबे; Workstation) आणि मेनफ्रेम संगणक यांकरिता वापरण्यात येते. युनिक्स…

प्रवाह प्रेषितीय परंपरेचा (The flow of Apostolic Tradition)

येशू ख्रिस्ताने जरी धर्म स्थापन केला नसला, तरी एका नव्या धर्माचे बीज त्याने त्याच्या शिष्यांच्या हातांमध्ये ठेवून दिले. त्या काळी तीन प्रकारचे धर्म प्रचलित होते. १) एकाच देवाला मानणारे, २)…

मोबाइल उपकरणे (Mobile Devices)

(संगणकीय उपकरणे). हे एक लहान संगणक असून ते हातात ठेवण्यासाठी आणि चालवण्यासाठी पुरेसा असा लहान संगणक आहे. मोबाइल उपकरण म्हणजे हाताने हाताळ्यायोग्य (हँडहेल्ड;  (handheld) कोणत्याही प्रकारच्या संगणकासाठी सामान्य शब्द आहे.…

Read more about the article दशमान अंक पद्धती (Decimal Number System)
Decimal Numbers units

दशमान अंक पद्धती (Decimal Number System)

(अरेबी अंक पद्धती, पाया-10 अंक पद्धती, दशमान पद्धती, हिंदु-अरेबी अंक पद्धती). दशमान अंक पद्धतीत स्थानात्मक अंक पद्धतीचा (Positional numeral system) वापर करण्यात आला आहे. यामध्ये 10 या अंकाला पाया (Base)…

मार्गारेट चॅटर्जी (Margaret Chatterjee)

चॅटर्जी, मार्गारेट : (१३ सप्टेंबर १९२५—३ जानेवारी २०१९). भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ व लेखक. एडिथ हिकमन व नॉर्मन गॅन्झर ह्या दांपत्याची मार्गारेट ही एकुलती एक लेक. बालपण इंग्लंडमधील डॉर्सेटमध्ये गेले. पार्कस्टोन…

नागालँड नॅशनॅलिस्ट ऑर्गनाइझेशन (Nagaland Nationalist Organization)

नागालँड नॅशनॅलिस्ट ऑर्गनाइझेशन : नागालँड या राज्यातील एक राजकीय पक्ष. स्वातंत्र्यपूर्व काळात आसामच्या आदिवासी भागात ख्रिस्ती धर्मप्रसारकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी होती. त्या काळात आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले आणि या धर्मातरितांत…

स्वतंत्र पक्ष (Swatantra Party)

स्वतंत्र पक्ष : तमिळनाडू राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष. मद्रास येथे १९५९ मध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र पक्षाचे राजकीय अस्तित्व अगदी अल्पकालीन ठरले तरी एक कट्टर व्यक्तिस्वातंत्र्यवादी पक्ष म्हणून त्याचे भारतीय राजकारणातील…

केरळ काँग्रेस (Keral Congres)

केरळ काँग्रेस : केरळ राज्यातील एक प्रादेशिक पक्ष. १९६० च्या दशकात तत्कालीन केरळचे मुख्यमंत्री आर्. शंकर व पी.टी. चाको यांच्या व्यक्तीगत संघर्षामुळे केरळ मंत्रिमंडळात अस्थैर्याचे वातावरण निर्माण झाले. समझोत्याचे अनेक…

उत्कल काँग्रेस (Utkal Congres)

उत्कल काँग्रेस : ओडिशातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष. सत्तरच्या दशकातील ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री विजयानंद (बिजू) पटनाईक यांना कामराज योजनेनुसार आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९६९ च्या काँग्रेस विभाजनानंतरही पटनाईक हे…