सूत्रपाठ (Sutrapath)
सूत्रपाठ : महानुभावांचे तत्त्वज्ञान विवेचन करणारा ग्रंथ. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी निरूपीत तत्त्वज्ञान यात आले आहे. श्रीचक्रधरांनी आपल्या परिभ्रमणाच्या काळात अनेकदा भक्तांना, शिष्यांना उद्देशून वेळप्रसंगी निमित्त करुन उपदेश केला,…
