सांडपाणी व्यवस्थापन (Sewage management)
(सिव्हेज मॅनेजमेंट). मानवाच्या वापरातून निर्माण झालेल्या टाकाऊ पाण्याचा (अपशिष्ट जलाचा) एक प्रकार म्हणजे सांडपाणी. सांडपाण्याचे गुणधर्म त्याचा वाहण्याचा दर किंवा आकारमान, भौतिक स्थिती, त्याच्यातील रासायनिक तसेच विषारी घटक आणि त्यांतील…
