जीवनसत्त्व क (Vitamin C)
क जीवनसत्त्व पाण्यात विद्राव्य असून काही अन्नपदार्थांत ते नैसर्गिकरित्या सापडते. याचा समावेश ब जीवनसत्त्व समूहात होत नाही. याची रचना एकशर्करा रेणू (Monosaccharide) सारखी आहे. इतिहास : १९३२ मध्ये सी. जी.…
क जीवनसत्त्व पाण्यात विद्राव्य असून काही अन्नपदार्थांत ते नैसर्गिकरित्या सापडते. याचा समावेश ब जीवनसत्त्व समूहात होत नाही. याची रचना एकशर्करा रेणू (Monosaccharide) सारखी आहे. इतिहास : १९३२ मध्ये सी. जी.…
भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक खिंड. पीर पंजाल पर्वतश्रेणीच्या पूर्व टोकाशी सस. पासून ३,९७८ मी. उंचीवर ही खिंड स्थित आहे. रोहतांग खिंड मनाली (हिमाचल प्रेदेश) – लेह (लडाख) महामार्गावर, मनालीपासून…
पेशी केंद्रकातील डीएनए (DNA; डिऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल) व आरएनए (RNA; रायबोन्यूक्लिइक अम्ल) नेहमी विस्कळीत स्वरूपात केंद्रकामध्ये असतो, याला गुणद्रव्य (Chromatin) असे म्हणतात. डीएनए आनुवंशिक गुणांशी संबंधित आहे. पेशी विभाजन होताना गुणद्रव्यापासून…
ट्वॉर्ट, फ्रेडरिक विल्यम : ( २२ ऑक्टोबर १८७७ - २० मार्च १९५० ) फ्रेडरिक विल्यम ट्वॉर्ट हे इंग्लिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बॅक्टिरिओफाजेस (Bacteriophages) चे संशोधक. बॅक्टिरिओफाजेस म्हणजे असे विषाणू (viruses) की जे…
त्सिमेरमन, जे. : ( २६ एप्रिल १९८८ ) जॅकोब त्सिमेरमन यांचा जन्मर शियातील कझान येथे झाला आणि शिक्षण कॅनडामध्ये झाले. तेथील टोरोंटो विद्यापीठातून त्यांना पदवी मिळाली. अमेरिकेतील न्यूजर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातून…
टिसूर, फ्रॅंक्वा : टिसूर यांनी फ्रान्समधील सेंट एटिन (St. Etinne) विद्यापीठातून १९९३ मध्ये गणिती अभियांत्रिकीमधील स्नातक पदवी मिळवली. १९९७ मध्ये मारियो आह्यूस (Mario Ahues) आणि ॲलन लार्गिलर (Alain Largillier) यांच्या…
वायव्य भारतातील पर्वतरांग. तिचा विस्तार गुजरातपासून दिल्लीपर्यंत नैर्ऋत्य – ईशान्य दिशेत झालेला आहे. पर्वताची लांबी सुमारे ६०० किमी. असून गुरुशिखर (उंची १,७२२ मी.) हे या पर्वतातील सर्वांत उंच शिखर अबूच्या…
थेलर, मॅक्स : ( ३० जानेवारी १८९९ - ११ ऑगस्ट १९७२ ) थेलर यांचा जन्म साउथ अमेरीकन प्रिटोरीयामध्ये झाला. त्यांचे वडील आर्नोल्ड थेलरहे पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. थेलर यांचे शालेय शिक्षण प्रिंटोरीया…
हॅमिल्टन मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ॲट ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन : (स्थापना २००५) विलियम रोवन हॅमिल्टन (William Rowan Hamilton, ४ ऑगस्ट, १८०५ ते २ सप्टेंबर, १८६५) या आयर्लंडच्या सर्वश्रेष्ठ गणितीच्या दोनशेंव्या जयंतीचे निमित्त साधून…
देसाई, नीरा (Desai, Neera) : ( १९२५ – २५ जून २००९ ). प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ. स्वतंत्र भारतामध्ये ज्या अनेक विदुषींनी स्त्रियांचा सामाजिक-आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी समर्पण भावनेने कार्य केले, त्यांमध्ये नीरा…
अभियांत्रिकी व इतर विविध उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या ओतकामामध्ये (Casting) बिडाच्या ओतकामाचा मोठा वाटा आहे. डिझेल एंजिन, साखर उद्योग, ऑटोमोबाईल, मशीन टूल्स, रासायनिक उद्योग, पंप आदी उद्योगांच्या क्षेत्रांत बिडाचे ओतकाम वापरले जातात, कारण हा धातू अनेक…
ओतकाम, घडाई, लाटण वा बहि:सारण या प्रक्रियांनी तयार केलेल्या ढोबळ आकाराच्या वस्तूला ठरावीक मापाचा आकार देण्यासाठी तिच्या पृष्ठभागावर जरूरीप्रमाणे यंत्रण करावे लागते. जर ही क्रिया सुलभपणे करता आली, तर त्या…
दृढ ग्रॅफाइट लोखंडमधील ग्रॅफाइटचा आकार अळीसारखा असतो (Vericular - Wormlike) म्हणून त्याला व्हर्मीक्युलर लोखंड (Vermicular Iron) असेदेखील म्हणतात. काळे बिडाची उष्णतावहन क्षमता, आघात शोषून घेण्याची क्षमता, मशिनिंग सुलभता ही उत्तम…
जगभर ओतल्या जाणाऱ्या धातूंमध्ये बिडाचा (Gray Cast Iron) वाटा मोठा आहे. ओतकामाची सुलभता, मशिनिंगची सुलभता, कंपने शोषून घेण्याची क्षमता इत्यादी त्याची कारणे आहेत. परंतु बिडाच्या काही अंगभूत मर्यादा आहेत. पोलादाशी…
क्रोमियमचा बिडावर होणार परिणाम मूळ धातूच्या अंतर्गत रचनेवर अवलंबून आहे. मूळच्या रचनेत फेराइट असेल तर क्रोमियमचा परिणाम पर्लाइट तयार होण्यात होतो. मूळ रचनेत पर्लाइट जवळजवळ नसेल तर क्रोमियम घातल्यावर कार्बाइड…