क्रेसॉल (Cresol)
मिथिल उपस्थापित फिनॉल संयुगांना क्रेसॉल (C7H8O) असे म्हणतात. ही फिनॉल या गटातील संयुगे आहेत. क्रेसॉलचे ऑर्थो-, मेटा- आणि पॅरा- असे तीन समघटक (Isomer) आहेत. गुणधर्म : क्रेसॉल रंगहीन असते. क्रेसॉलचे…
मिथिल उपस्थापित फिनॉल संयुगांना क्रेसॉल (C7H8O) असे म्हणतात. ही फिनॉल या गटातील संयुगे आहेत. क्रेसॉलचे ऑर्थो-, मेटा- आणि पॅरा- असे तीन समघटक (Isomer) आहेत. गुणधर्म : क्रेसॉल रंगहीन असते. क्रेसॉलचे…
मेयो, लॉर्ड रिचर्ड साउथवेल बूर्क : (२१ फेब्रुवारी १८२२ – ८ फेब्रुवारी १८७२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (कार. १८६९-७२). त्याचा जन्म डब्लिन (आयर्लंड) येथे आयरिश सरदार घराण्यात झाला.…
मोमझेन, टेओडोर : (३० नोव्हेंबर १८१७ – १ नोव्हेंबर १९०३). अभिजात जर्मन इतिहासकार, कायदे पंडित व साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी (१९०२). त्याचा जन्म प्रॉटेस्टंट पंथीय एका पाद्री कुटुंबात गार्डिंग (श्लेस्विग-होलस्टाइन…
फिरत्या विक्रेत्याची समस्या हा संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या नावामागे विक्रीच्या कामाशी संबंधित असलेल्या एखाद्या माणसाला अनेक गावांना भेट द्यायची असेल तर त्यासाठीचा प्रवास त्याला कमीत कमी…
महर्षि शाण्डिल्य ह्यांनी सांगितलेले ब्रह्मज्ञान म्हणजे शाण्डिल्योपनिषद् होय. हा ग्रंथ गद्य-पद्यात्मक असून त्यात एकूण तीन अध्याय आहेत. त्यातील वर्ण्य विषय विविध खंडांमध्ये विभागला आहे. शाण्डिल्य मुनींना अथर्व ऋषींकडून प्राप्त झालेली…
योगकुण्डल्युपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून ह्यात एकूण तीन अध्याय आहेत. आसने, शक्ति-चालन, प्राणायाम, बंध, समाधियोग, खेचरी-मुद्रा ही साधना तसेच ब्रह्म, त्याचे स्वरूप, ब्रह्मसिद्धीचे उपाय, जीवनमुक्ती व विदेहमुक्ती ह्याविषयीचे विवेचन या…
भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. भौगोलिक स्थान अक्षांश १९.१७३९१३७० उत्तर व रेखांश ७३.५८२४२१७० पूर्व असून समुद्रसपाटीपासून २,१००—३,८०० फूट उंच आहे.…
अनेक वर्षांपूर्वी बांधकामासाठी जमीन निवडताना जमिनीची ताकद किंवा सक्षमता विचारात घेतली जात असे. म्हणजे जर जमीन पुरेशी टणक किंवा मजबूत असेल आणि आवश्यक तितका भार पेलण्याची तिची क्षमता असेल, तर…
मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्सल : (१५ मे १७७३ — ११ जून १८५९). ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर (१८०९–४८) व प्रसिद्ध यूरोपीय मुत्सद्दी. त्याचा जन्म ऱ्हेनिश सरदार घराण्यात कॉब्लेन्ट्स (ट्रायर) गावी झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत…
मेटकाफ, सर चार्ल्स : (३० जानेवारी १७८५ — ५ सप्टेंबर १८४६). हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हंगामी गव्हर्नर जनरल. त्याचा जन्म भारतात कलकत्ता येथे झाला. त्याचे वडील मेजर टॉमस मेटकाफ…
मेजी : (३ नोव्हेंबर १८५२ — ३० जुलै १९१२). जपानी सम्राट (कार. १८६७–१९१२) व आधुनिक जपानचा एक शिल्पकार. त्याचे मूळ नाव मुत्सुहितो. तो मेजी टेन्नो (टेन्नो म्हणजे सम्राट) या नावानेही…
मीराबो, ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द : (९ मार्च १७४९ – २ एप्रिल १७९१). फ्रेंच राज्यक्रांतिकालातील एक प्रभावी वक्ता आणि मुत्सद्दी. जन्म फ्रान्समधील एका सुप्रतिष्ठित सरदार घराण्यात ओमनॉन (नेमर्सजवळ) या गावी.…
माँतेस्क्यू, शार्ल ल्वी द सगाँदा : (१८ जानेवारी १६८९–१० फेब्रुवारी १७५५). प्रसिद्ध फ्रेंच विधिवेत्ता व राजकीय तत्त्वज्ञ. बॉर्दोजवळच्या ला ब्रेद येथे जन्म. तेथील खानदानी घराण्यातील हा वडील मुलगा. वडिलांचे नाव…
बुद्धवंस : गौतमबुद्ध व त्याच्या आधीचे चोवीसबुद्ध यांच्या चरित्राचे वर्णन करणारा पाली भाषेतील ग्रंथ. विनयपिटक आणि दिघनिकायामधे लिहिल्याप्रमाणे गौतमबुद्धाच्या आधी सहा बुद्ध होऊन गेले, पण बौद्धसिद्धांत विकसित होऊन प्रस्थापित होईपर्यंत…
(अनुस्पंदन). ध्वनीच्या कंपनांबाबत ही संज्ञा वापरण्यात येते. ध्वनीशिवाय यांत्रिकी, प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह मंडले, रेडिओ मंडले, रेणवीय संरचना, अणुकेंद्रीय चुंबकत्व, प्रकाशकी इ. विविध क्षेत्रांतील या प्रकारच्या आविष्कारांच्या बाबतीतही ही संज्ञा वापरण्यात…