वुलर सरोवर (Wular Lake)

भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील तसेच भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे जम्मू व काश्मीर राज्याच्या बांदीपोरा जिल्ह्यात, श्रीनगर शहराच्या वायव्येस ३२ किमी.वर हे सरोवर आहे. भूसांरचनिक क्रियेतून निर्माण…

छोटा गंधर्व (Chhota Gandharva)

छोटा गंधर्व : (१० मार्च १९१८– ३१ डिसेंबर १९९७). मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानेही परिचित. संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळे या…

घेवडा (French Bean)

भाजी किंवा उसळ याकरिता स्वयंपाकात वापरात असलेल्या आणि शिंबावंत (शेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या) गणातील व पॅपिलिऑनेटी कुलातील काही वनस्पती किंवा त्यांच्या शेंगा व दाणे यांना सामान्यपणे घेवडा म्हणतात. शास्त्रीय दृष्ट्या घेवड्याच्या…

गिनी गवत (Guinea Grass)

गिनी गवत : (इं. गिनी ग्रास; लॅ. पॅनिकम मॅक्सिमम; कुल-ग्रॅमिनी). हे मूळचे उष्ण कटिबंधीय आफ्रिकेमधील असून १७९३ मध्ये भारतात आणले गेले आणि आता ते निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींवर व हवामानांत व्यापारी दृष्ट्या…

हाइन्‍रिख फोन ट्राइश्के (Heinrich von Treitschke)

ट्राइश्के, हाइन्‍रिख फोन : (१५ सप्टेंबर १८३४—२८ एप्रिल १८९६). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार आणि राजकीय लेखक. एका सॅक्सन सेनाधिकाऱ्याचा मुलगा. ड्रेझ्‌डेन येथे जन्म. बॉन आणि लाइपसिक ह्या विद्यापीठांत १८५१–५४ ह्या काळात…

Read more about the article टेहरी गढवाल संस्थान (Tehri Garhwal Princely State)
टेहरी गढवाल संस्थानमधील एक मुद्रांक

टेहरी गढवाल संस्थान (Tehri Garhwal Princely State)

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील कुमाऊँ प्रदेशातील एक संस्थान. क्षेत्रफळ १०,८८० चौ. किमी. लोकसंख्या ६,०२,११५ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. ४१ लाख रुपये. उत्तरेस तिबेट, रावीन आणि बशहर ही पंजाबातील संस्थाने, पश्चिमेस डेहराडून, दक्षिणेस…

गळिताची पिके (Oil Seeds)

गळिताची पिके : ज्यांच्या बियांपासून तेल काढण्यात येते अशी वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक वर्षे जगणारी) पिके. तेलांचे खाद्य तेले आणि अखाद्य तेले असे दोन प्रकार असतात. खाद्य तेलांपैकी…

Read more about the article श्वेत धातू (White Metals)
श्वेत धातूची सूक्ष्म संरचना

श्वेत धातू (White Metals)

पांढर्‍या रंगाचे अनेक धातू आणि मिश्रधातू असून त्यांचे वितळबिंदू सापेक्षतः कमी असतात. उदा., शिसे, कथिल, अँटिमनी, जस्त; तसेच कथिल व शिसे हे मुख्य घटक असणारे विविध मिश्रधातू यांत येतात. कथिल…

ॲल्युमिनियम (Aluminium)

ॲल्यु‍मिनियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील धातुरूप मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक १३ असून अणुभार २६.९८ इतका आहे. हा धातू हलका, रुपेरी व चकचकीत असतो. शुद्ध धातू मऊ असतो. इतिहास…

Read more about the article काडतूस पितळ (Cartriage Brass)
काडतूस पितळेची सूक्ष्म संरचना

काडतूस पितळ (Cartriage Brass)

तांबे आणि जस्त विविध प्रमाणांत एकत्र वितळवून पितळाचे विविध प्रकार तयार करतात. ७० % तांबे व ३० % जस्त असलेल्या पितळाला काडतूस पितळ म्हणतात. काडतूस पितळ हा महत्त्वाचा मिश्रधातू असून…

उष्णता संक्रमणाचे प्रकार (Types of Heat Transfer)

[latexpage] उष्णता संक्रमणाचे (परिवहनाचे) मुख्यत्वे तीन प्रकार आहेत : (१) संवहन, (२) संनयन किंवा अभिसरण, (३) प्रारण. उष्णता संवहन (Conduction) : संवहन हा उष्णता परिवहनाचा मार्ग असून त्याद्वारे एका विशिष्ट पदार्थातील…

Read more about the article मँगॅनीज ब्राँझ (Manganese Bronze)
सूक्ष्म संरचना

मँगॅनीज ब्राँझ (Manganese Bronze)

मँगॅनीज ब्राँझ हा मिश्रधातू खरेतर पितळाचा एक प्रकार असून यात ५९ % तांबे, ३९ % जस्त, १.५ टक्का लोखंड, १ टक्का कथिल आणि ०.१ टक्का मँगॅनीज असते. याच नावाच्या दुसर्‍या…

Read more about the article विदर्भातील किल्ले (Forts in Vidarbha)
अमरावती जिल्ह्यातील गाविलगड.

विदर्भातील किल्ले (Forts in Vidarbha)

महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे…

शिमॉन पेरेझ  (Shimon peres)

पेरेझ, शिमॉन : (२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६). इझ्राएलचे एक राष्ट्र्निर्माते; आधुनिक इझ्राएलचे शिल्पकार, मुत्सद्दी आणि शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. इझ्राएलच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेले शिमॉन पेरेझ निवृत्तीच्या वेळी…

Read more about the article प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट (Pune Plates of the Prabhavatigupta)
प्रभावतीगुप्ताचा पुणे येथील ताम्रपट.

प्रभावतीगुप्ताचा ताम्रपट (Pune Plates of the Prabhavatigupta)

वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडून हा ताम्रपट प्राप्त झाला. त्यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता. ताम्रपटात आलेल्या नामनिर्देशांवरून तो मूळतः सध्याच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील…