ली क्वॉन यू  (Lee Kuan Yew)

ली क्वॉन यू : (१६ सप्टेंबर १९२३ – २३ मार्च २०१५). आग्नेय आशियातील सिंगापूर या स्वतंत्र, सार्वभौम नगरराज्याचे राष्ट्रनिर्माते व पहिले प्रधानमंत्री. १९५९ ते १९९० अशी ३१ वर्षे त्यांनी प्रधानमंत्री…

साइमा सरोवर प्रणाली (Saimma Lake System)

फिनलंडच्या आग्नेय भागातील गोड्या पाण्याची सर्वांत मोठी सरोवर प्रणाली आणि याच नावाचे एक सरोवर. या गुंतागुंतीच्या सरोवर प्रणालीत परस्परांना जोडली गेलेली सुमारे १२० सरोवरे, तसेच अनेक नद्या व प्रवाह आहेत.…

गीत (भारतीय संगीत) Geet (Bhartiya Sangeet)

भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे भारतीय संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे.  ‘गीत’…

गीत (Song)

भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे पाश्चात्त्य संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे. गीत…

आर्नल्ड जोसेफ टॉयन्बी (Arnold J. Toynbee)

टॉयन्बी, आर्नल्ड जोसेफ : (१४ एप्रिल १८८९–२२ ऑक्टोबर १९७५). जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. आर्नल्ड टॉयन्बी (१८५२–१८८३) ह्या अर्थशास्त्रज्ञांचा पुतण्या. लंडन येथे जन्म. विंचेस्टर व बेल्यल महाविद्यालयांत (ऑक्सफर्ड विद्यापीठ) शिक्षण घेऊन ते…

कर्नल जेम्स टॉड (James Tod)

टॉड, कर्नल जेम्स : (२० मार्च १७८२–१७ नोव्हेंबर १८३५). राजपुतांच्या इतिहासाचा आद्य संशोधक व लेखक. इंग्लंडमधील इझ्लिंगटन येथे जन्म. १७९८ साली तो एक सामान्य शिपाई म्हणून भारतात आला. स्वतःच्या योग्यतेने…

प्रतिष्ठान (Pratishthan)

प्रतिष्ठान : मराठी साहित्यातील वाङ्मयीन मासिक. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर परिषदेच्या कार्यासंबंधी काही ठराव मंजूर करतेवेळी परिषदेचे एक मुखपत्र असावे असे सप्टेंबर १९४३ मध्ये ठरले; परंतु…

पाणचक्की (Water Turbine)

जलप्रेरित यंत्रांचे साधारणत: पंप, चक्की (turbine) व जल परिवाहक यंत्रे असे वर्गीकरण केले जाते. ज्या यंत्राद्वारे उंचावर असलेल्या जलसाठ्याच्या स्थितिज ऊर्जेचे एखाद्या घूर्णकाच्या (फिरणाऱ्या चाकाच्या) यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते त्यास…

कथाकालक्षेपम्‌ (Kathakalakshepam)

‘कथाकालक्षेपम्‌’ हा दक्षिण भारतीय संगीतातील मनोरंजनाचा अनेकजिनसी प्रकार आहे. जाणकारांपासून सर्वसाधारण जनांपर्यंत सर्वांना त्याचे आवाहन पोहोचते. त्यात कंठसंगीत (गायन) आणि वाद्यसंगीत (वादन) अशा दोन्ही प्रकारच्या संगीताचा अंतर्भाव असतो. प्रसंगी थोडे…

बलुतं (Baluta)

बलुतं :  प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार यांचे आत्मकथन. १९७८ साली प्रकाशित झाले आहे. दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार (१९३५ - १९९६). त्यांचा जन्म धामणगाव (ता.अकोले, जि.अहमदनगर) येथे झाला.…

अक्करमाशी (Akkarmashi)

अक्करमाशी  : (१९८४). प्रसिद्ध दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मकथन. 'रांडेचा पोर' आणि 'अस्पृश्य' म्हणून शरणकुमार लिंबाळे यांची झालेली उपेक्षा, फरफट या आत्मकथनात मांडलेली आहे. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म हणमगाव,…

व्हिल्हेल्म डिल्टाय (Wilhelm Dilthey)

डिल्टाय, व्हिल्हेल्म : (१९ नोव्हेंबर १८३३—१ ऑक्टोबर १९११). जर्मन तत्त्वज्ञ. व्हीस्बाडेनजवळील बीब्रिख येथे जन्म. त्याचे वडील कॅल्व्हिन पंथाचे उपदेशक (Priest) होते. व्हिल्हेल्म डिल्टाय याचे आयुष्य सरळधोपट होते. प्राथमिक शिक्षणानंतर तो…

ब्र (bra)

ब्र : कविता महाजन यांची ब्र ही पहिली कादंबरी. कविता महाजन ह्या मराठी साहित्यात स्त्रीवादी जाणीवेच्या कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भिन्न, कुहू या कादंबऱ्यादेखील लक्षणीय आहेत. अस्सल आणि जिवंत…

Read more about the article इमारतींमधील भारमार्गांना क्षति होण्याची कारणे
आ. २. MRF इमारतींमधील भूकंपादरम्यान धोकादायक ठरणारे खंडित स्तंभ : (अ) तरंगते स्तंभ – इमारतीच्या खालच्या मजल्यावर खंडित झालेले स्तंभ, (आ) पश्चांतरीत स्तंभ – ओळंब्याच्या बाहेरील स्तंभ.

इमारतींमधील भारमार्गांना क्षति होण्याची कारणे

भूकंप मार्गदर्शक सूचना २६ आघूर्ण विरोधी चौकटींच्या इमारती (Moment Resisting Frames) : आघूर्ण विरोधी चौकट असलेल्या इमारतींमध्ये जडत्व बलांना प्रभावीपणे आणि सुलभपणे हस्तांतरित करणे हे पूर्णतः तिच्या चौकटीतील भौमितीय आराखड्यावर…

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (Mukkam Post Dewache Gothane)

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे : (१९७९). माधव गुणाजी कोंडविलकर यांचे दैनंदिनीवजा आत्मकथन. १९६९ ते १९७७ या कालखंडातील अनुभव त्यात मांडले आहेत. कोंडविलकर हे चांभार या अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीत जन्माला…