कमसाले (Kamsale)
कमसाले : कर्नाटक राज्यातील एक लोकनृत्यशैली.कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात महाडेश्वर या देवतेची पूजा केली जाते.त्यासाठी महाडेश्वर महाकाव्याचे कथा गायन केले जाते.महाडेश्वर या भागातील सांस्कृतिक नायक म्हणून ओळखला जातो.महाडेश्वराच्या महाकाव्याच्या कथागायनासाठी कमसाले…
