समोच्च रेषा (Contour Line)
समोच्चतादर्शक रेषा. भूपृष्ठावरील समुद्रसपाटीपासून समान उंचीच्या स्थळांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समोच्च रेषा म्हणतात. स्थलवर्णनात्मक नकाशांत भूप्रदेशाचा उठाव दाखविण्यासाठी समोच्च रेषांचा वापर केला जातो. भूप्रदेशाचे उठाव दाखविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींपैकी ही एक…
