अनेकार्थसमुच्चय (The Anekārthasamuchchaya)
अनेकार्थसमुच्चय : शाश्वतकोश. संस्कृत वाङ्मयातील एक महत्त्वाचा शब्दकोश.भट्टपुत्र शाश्वत नावाच्या विद्वानाची ही कृती म्हणून शाश्वतकोश या नावानेही ती ओळखली जाते. शाश्वताच्या काळाबद्दल विद्वानांमध्ये एकमत नाही ; मात्र सर्वसाधारणपणे अमरकोशाच्या थोड्या…
