श्वेत धातू (White Metals)
पांढर्या रंगाचे अनेक धातू आणि मिश्रधातू असून त्यांचे वितळबिंदू सापेक्षतः कमी असतात. उदा., शिसे, कथिल, अँटिमनी, जस्त; तसेच कथिल व शिसे हे मुख्य घटक असणारे विविध मिश्रधातू यांत येतात. कथिल…
पांढर्या रंगाचे अनेक धातू आणि मिश्रधातू असून त्यांचे वितळबिंदू सापेक्षतः कमी असतात. उदा., शिसे, कथिल, अँटिमनी, जस्त; तसेच कथिल व शिसे हे मुख्य घटक असणारे विविध मिश्रधातू यांत येतात. कथिल…
ॲल्युमिनियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील धातुरूप मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक १३ असून अणुभार २६.९८ इतका आहे. हा धातू हलका, रुपेरी व चकचकीत असतो. शुद्ध धातू मऊ असतो. इतिहास…
तांबे आणि जस्त विविध प्रमाणांत एकत्र वितळवून पितळाचे विविध प्रकार तयार करतात. ७० % तांबे व ३० % जस्त असलेल्या पितळाला काडतूस पितळ म्हणतात. काडतूस पितळ हा महत्त्वाचा मिश्रधातू असून…
[latexpage] उष्णता संक्रमणाचे (परिवहनाचे) मुख्यत्वे तीन प्रकार आहेत : (१) संवहन, (२) संनयन किंवा अभिसरण, (३) प्रारण. उष्णता संवहन (Conduction) : संवहन हा उष्णता परिवहनाचा मार्ग असून त्याद्वारे एका विशिष्ट पदार्थातील…
मँगॅनीज ब्राँझ हा मिश्रधातू खरेतर पितळाचा एक प्रकार असून यात ५९ % तांबे, ३९ % जस्त, १.५ टक्का लोखंड, १ टक्का कथिल आणि ०.१ टक्का मँगॅनीज असते. याच नावाच्या दुसर्या…
महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे…
पेरेझ, शिमॉन : (२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६). इझ्राएलचे एक राष्ट्र्निर्माते; आधुनिक इझ्राएलचे शिल्पकार, मुत्सद्दी आणि शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. इझ्राएलच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेले शिमॉन पेरेझ निवृत्तीच्या वेळी…
वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडून हा ताम्रपट प्राप्त झाला. त्यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता. ताम्रपटात आलेल्या नामनिर्देशांवरून तो मूळतः सध्याच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील…
ली क्वॉन यू : (१६ सप्टेंबर १९२३ – २३ मार्च २०१५). आग्नेय आशियातील सिंगापूर या स्वतंत्र, सार्वभौम नगरराज्याचे राष्ट्रनिर्माते व पहिले प्रधानमंत्री. १९५९ ते १९९० अशी ३१ वर्षे त्यांनी प्रधानमंत्री…
फिनलंडच्या आग्नेय भागातील गोड्या पाण्याची सर्वांत मोठी सरोवर प्रणाली आणि याच नावाचे एक सरोवर. या गुंतागुंतीच्या सरोवर प्रणालीत परस्परांना जोडली गेलेली सुमारे १२० सरोवरे, तसेच अनेक नद्या व प्रवाह आहेत.…
भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे भारतीय संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे. ‘गीत’…
भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे. येथे पाश्चात्त्य संगीतातील गीत या प्रकाराचा उहापोह केलेला आहे. गीत…
टॉयन्बी, आर्नल्ड जोसेफ : (१४ एप्रिल १८८९–२२ ऑक्टोबर १९७५). जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. आर्नल्ड टॉयन्बी (१८५२–१८८३) ह्या अर्थशास्त्रज्ञांचा पुतण्या. लंडन येथे जन्म. विंचेस्टर व बेल्यल महाविद्यालयांत (ऑक्सफर्ड विद्यापीठ) शिक्षण घेऊन ते…
टॉड, कर्नल जेम्स : (२० मार्च १७८२–१७ नोव्हेंबर १८३५). राजपुतांच्या इतिहासाचा आद्य संशोधक व लेखक. इंग्लंडमधील इझ्लिंगटन येथे जन्म. १७९८ साली तो एक सामान्य शिपाई म्हणून भारतात आला. स्वतःच्या योग्यतेने…
प्रतिष्ठान : मराठी साहित्यातील वाङ्मयीन मासिक. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर परिषदेच्या कार्यासंबंधी काही ठराव मंजूर करतेवेळी परिषदेचे एक मुखपत्र असावे असे सप्टेंबर १९४३ मध्ये ठरले; परंतु…