इंडियम (Indium)
इंडियम हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट ३ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा In अशी असून अणुक्रमांक ४९ आणि अणुभार ११४.८१ इतका आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण २, ८,…
इंडियम हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट ३ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा In अशी असून अणुक्रमांक ४९ आणि अणुभार ११४.८१ इतका आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण २, ८,…
हिंदुस्थानी संगीतातील एक ललित गायनप्रकार. तो मियाँ शौरी यांनी (सु. १८१०) प्रवर्तित केला. ‘टप्पा’ हा शब्द ‘टप्’ (लघू किंवा लहान) यावरून आलेला आहे. टप्प्याची भाषा पंजाबी किंवा पुश्तू असून उंटांच्या…
जर्नल धारव्यासाठी वापरावयाच्या मिश्रधातूंमध्ये बॅबिट मिश्रधातूंचा गट महत्त्वाचा आहे. मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, रेल्वे वगैरेंच्या पोलादी पाठीचे बॅबिटचे धारवे वापरतात. ही मिश्रधातू मूलतः आयझॅक बॅबिट (१७९९–१८६२) या अमेरिकन संशोधकांनी वाफेच्या एंजिनातील…
ओझा, गौरीशंकर हीराचंद : (१८६३—१९४०). एक भारतीय इतिहाससंशोधक व लेखक. राजस्थानातील पूर्वीच्या सिरोही संस्थानातील रोहेडा गावी जन्म. प्राथमिक शिक्षणानंतरचे त्यांचे शिक्षण मुंबईस झाले. तेथे त्यांनी संस्कृत व गुजराती भाषांचे ज्ञान…
ओर्लांदो, व्हीत्तॉर्यो एमान्वेअले : (१९ मे १८६०—१ डिसेंबर १९५२). प्रसिद्ध इटालियन मुत्सद्दी व विधिज्ञ. पालेर्मो येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. कायद्याचे शिक्षण घेतल्यावर तो १८९७ मध्ये सिसिलीतील संसदेवर निवडून आला.…
मॅग्नेशियम हे आधुनिक आवर्त सारणीतील गट २ मधील धातुरूप मूलद्रव्य असून याचे रासायनिक चिन्ह Mg असे आहे. मॅग्नेशियमचा अणुक्रमांक १२ आणि अणुभार २४·३१२ असा आहे. इतिहास : नैसर्गिक मॅग्नेशियम सिलिकेटाच्या…
गोड्डे रामायण : केरळमधील कोची भागात गायले जाणारे कोकणी भाषेतील रामायण. ताडपत्रांवर मल्याळम लिपीत लिहिलेले हे लोकगीतांच्या स्वरूपातील रामायण एर्णाकुलम शहरात सापडले. केरळमधील कोकणी भाषा संस्थेचे प्राध्यापक आर. के. राव…
घुमट : गोवा आणि कोकणातील एक पुरातन स्वरूपाचे अवनध्द वर्गवारीतील लोकवाद्य. याचा आकार मडकीसारखा असतो; परंतु या मातीच्या मडकीची दोन्ही तोंडे उघडी असतात. एका तोंडाचा व्यास १५ ते २० सें.…
एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट : (६ ऑक्टोबर १७७९—२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो डंबार्टनशर (स्कॉटलंड) येथे एका उमराव घराण्यात जन्मला. त्याने वयाच्या सतराव्या…
प्रस्तावना : रासायनिक युद्धपद्धतीमध्ये रसायनांचा, त्यांच्या वैषिक गुणधर्माला अनुसरून, शस्त्रास्त्र म्हणून वापर केला जातो. रासायनिक शस्त्रास्त्रे अत्यंत सहज रीतीने वायू, तरल पदार्थ, आणि घन या माध्यमांतून पसरवली जाऊ शकतात आणि…
खुरीस : ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र क्रॉसला गोव्यात खुरीस म्हणतात. खुरीस हे आजच्या काळात ख्रिस्ती धर्माचे प्रतीक मानण्यात येते. ख्रिस्ती धर्म अस्तित्वात येण्याअगोदरच्या काळात खुरीस वापरात होता. त्याला अपराध्याला शासन देण्याचे…
कोमुनिदाद : गोव्यातील स्थानिक ग्रामसंस्थाना कोमुनिदाद या पोर्तुगीज नावाने ओळखतात. या ग्रामसंस्था प्राचीन काळापासून चालत आलेल्या असून त्यांना गांवकारी म्हणत. पोर्तुगीजांची राजवट गोव्यात सोळाव्या शतकाच्या प्रारंभास सुरू झाली. त्यांना या…
[latexpage] घरगुती पाण्याच्या वापरामध्ये आंघोळ करणे, अन्न शिजवणे आणि कपडे धुणे ह्या तीन महत्त्वाच्या क्रिया असून त्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पाण्याची दुष्फेनता विशिष्ट मर्यादेच्या आत असणे आवश्यक असते. ज्या पाण्यात…
[latexpage] जेव्हा पाण्यामधील आयन (धन आणि ऋण) काढावयाचे असतात तेव्हा ही प्रक्रिया वापरतात. अशा प्रकारचे पाणी विविध उत्पादनांमध्ये (उदा., औषधे, शीतपेये, उच्च दाबाची वाफ इ.) वापरावे लागते. ह्या पद्धतीमध्ये पाणी…
न्यायदर्शनातील पहिले व महत्त्वाचे प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष होय. प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान मिळविण्याचे साधन. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांची चर्चा न्यायदर्शन करते. ‘इन्द्रियार्थसन्निकर्षजं ज्ञानं प्रत्यक्षम्।’ अशी प्रत्यक्षज्ञानाची…