पद्मनाभपूरम् राजवाडा (Padmanabhapuram Palace)
पद्मनाभपूरम् राजवाडा सोळाव्या शतकात पद्मनाभपूरम ही त्रावणकोर संस्थानाची राजधानी होती. तेथील राजांचे निवासस्थान म्हणून केरळी वास्तुशैलीत 'पद्मनाभपूरम् राजवाडा' बांधण्यात आला. हा राजवाडा पद्मनाभपूरम् किल्ल्याच्या (१८५ एकर विस्तार) आतील भागात…
