दक्षिण दिग्विजय

दक्षिण दिग्विजय (डिसेंबर १६७६ - मे १६७८). छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरची त्यांची स्वराज्यविस्ताराची एकमेव दीर्घ मोहीम. धावपळीच्या राजकारणापेक्षा ही मोहीम वेगळी व प्रदीर्घ (सुमारे दीड वर्ष) काळ चालली. या…

इमारतींमधील भारमार्गांचे महत्त्व (Importance of Load Paths in Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २५                       भारमार्ग : इमारतीच्या पायापासून तिच्या छतापर्यंत तिचे वस्तुमान सर्वत्र अस्तित्वात असते. इमारतींमध्ये ज्या ठिकाणी वस्तुमान असते त्या सर्व ठिकाणी भूकंपादरम्यान जडत्व बले (Inertia Force) निर्माण होतात.…

इब्‍न सौद (Ibn saud)

इब्न सौद (? १८८० ? – ९ नोव्हेंबर १९५३). सौदी अरेबियाचा संस्थापक व पहिला राजा. पूर्ण नाव अब्दुल अझीझ इब्‍न अब्द रहमान इब्‍न फैसल अस् सौद. तो रियाद येथे जन्मला. त्यावेळी हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या…

गीराड्डी गोविंदराज (Giraddi Govindaraj)

गीराड्डी गोविंदराज : (१९३९-१० मे २०१८). विसाव्या शतकातील महत्त्वाचे कन्नड लेखक. कथा, कविता, निबंध आणि समीक्षा या प्रांतात त्यांनी मोठया प्रमाणात लेखन केले आहे. समीक्षक म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे.…

वैदिक वाङ्मयातील स्त्री-कवयित्री (Poetesses of vedik literature)

स्त्री-कवयित्री (वैदिक वाङ्मयातील) : वैदिक वाङ्मय हे जगातील पहिले उपलब्ध वाङ्मय होय. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञान मिळविण्याचे साधन असा होतो. अतिप्राचीन काळामध्ये प्राचीन ऋषिंना वेदवाङ्मयाचा…

धर्मानंद दामोदर कोसंबी (Dharmanand Damodar Kosambi)

कोसंबी, धर्मानंद दामोदर : (९ ऑक्टोबर १८७६- २४ जुलै १९४७). बौद्ध धर्माचे जगद्‍‍‌विख्यात पंडित. पाली भाषा, तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्रचारक ह्या दृष्टीने धर्मानंद कोसंबी ह्यांचे भारतीय विद्येच्या अभ्यासाच्या…

चिनी भाषा ( Chinese language)

चिनी भाषा : चिनीभाषा ही सिनो-तिबेटी भाषासमूहाची एक शाखा आहे. या समूहाची दुसरी शाखा तिबेटो-ब्रह्मी ही आहे. चिनी ही बहुतांश चीनची भाषा असून तिच्यात अनेक पोटभेद आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा…

ईडर संस्थान (Idar Princely State)

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ४,३२३ चौ. किमी. चतु:सीमा उत्तरेस  सिरोही  आणि उदयपूर, पूर्वेस दुर्गापूर, दक्षिणेस आणि पश्चिमेस पूर्वीचा मुंबई इलाखा व बडोद्याचा काही भाग. या संस्थानांचा नैर्ऋत्येकडील भाग…

वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री (Vardhaman Parshwanath Shastri)

वर्धमान पार्श्वनाथ शास्त्री : (२७ मार्च १९१९- २८ डिसेंबर १९८१) जैन धर्म आणि साहित्यातील तत्वचिंतक, संपादक लेखक. त्यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुण्यक्षेत्र वेणूर येथे माता अमृतमती यांच्या उदरी…

श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय (Shree Somnath Sanskrit University)

श्री सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय : वेरावल,गीर-सोमनाथ येथील गुजरात राज्यातील एकमात्र संस्कृत विद्यापीठ. इ.स. २००५ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. ‘पूर्णता गौरवाय’ हे विश्वविद्यालयाचे ब्रीदवाक्य आहे. संस्कृतभाषा प्रचार, मूल्यशिक्षणाद्वारे सक्षम नागरिक…

चाणक्य (कौटिल्य) (Chanakya / Kautilya / Vishnugupta)

चाणक्य :  (इ. स. पू. सु. चौथे शतक). प्राचीन भारताच्या राजकीय विचारपरंपरेत चाणक्याचे म्हणजे कौटिल्याचे विशिष्ट व महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याने अर्थशास्त्रसंज्ञक  हा राज्यशास्त्रावर ग्रंथ लिहिला. मात्र त्या ग्रंथात कोठेही चाणक्य म्हणून…

सुलोचना (Sulochana)

सुलोचना : (३० जुलै १९२८ — ४ जून २०२३). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म खडकलाट (कोल्हापूर जिल्हा) येथे झाला. त्यांचे पाळण्यातील नाव रंगू. आईचे नाव तानीबाई आणि वडिलांचे…

इमारतींवरील भूकंपाचे परिणाम कमी करण्यासाठी उपाय ( Remedy to Reduce Earthquake Effects on Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना २४ भूकंपाचे इमारतींवरील परिणाम कमी करण्याची गरज : पारंपरिक भूकंपीय संकल्पन प्रक्रिया तीव्र भूकंपाच्या हादऱ्यांदरम्यान इमारतीला कोसळू न देता परंतु इमारतीमधील असंरचनात्मक घटकांना आणि काही प्रमाणात संरचनात्मक…

Read more about the article पाण्याची क्लोरीनची मागणी काढणे (Removal of water chlorine demand)
आ. १२. विरंजक चूर्ण द्रावण क्लोरिनेटर (दाबाखाली वाहणाऱ्या पाण्यासाठी) : (१) मृदू पोलादी (Mild Steel) दाबपात्र, (२) विरंजक चूर्णाकरिता रबरी पिशवी, (३) छिद्रित तबक किंवा व्हेंच्यूरीमापी, (४) नियंत्रण झडप, (५) पकडयुक्त नलिका, (६) वायू झडप, (७) निस्सारण झडप, (८) आगम व निर्गम झडप, (९) क्लोरीन प्रदान झडप, (१०) नलिकाग्र (तोटी).

पाण्याची क्लोरीनची मागणी काढणे (Removal of water chlorine demand)

पाण्याची क्लोरीनची मागणी काढण्याकरिता पुढील कार्यपद्धती अवलंबिली जाते.  (१) पाण्याच्या नमुन्याचे सारखे भाग घेऊन प्रत्येकामध्ये वाढत्या प्रमाणात क्लोरीनचा द्रव मिसळतात. (२) विशिष्ट संपर्ककाल (सहसा ३० मिनिटे) झाल्यावर प्रत्येक नमुन्यामध्ये उरलेल्या…

प्रतिकात्मक मानवशास्त्र (Symbolic Anthropology)

विविध प्रतिके आणि त्यांविषयीच्या कल्पना, दंतकथा, कर्मकांड, स्वरूप इत्यादींविषयी त्या त्या समाजाने अथवा संस्कृतीने लावलेला अन्वयार्थ अभ्यासणारे शास्त्र. चिन्ह किंवा प्रतिक म्हणजे एक खूण असते. ज्याचा अर्थ मनाला पटेल अथवा…