केमाल आतातुर्क (Mustafa Kemal Ataturk)
केमाल आतातुर्क : (१२ मार्च १८८१–१० नोव्हेंबर १९३८). तुर्कस्तान प्रजासत्ताकाचा संस्थापक आणि पहिला अध्यक्ष. गाझी मुस्ताफा पाशा हे त्याचे मूळ नाव. सलॉनिक (ग्रीस–त्या वेळी हा भाग तुर्कस्तानच्या आधिपत्याखाली होता) येथील…