व्हॅनेडियम (Vanadium)
व्हॅनेडियम हे गट ५ ब मधील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याचा अणुक्रमांक २३ असून अणभार ५०.९४२ इतका आहे. इतिहास : इ.स. १८०१ मध्ये स्पॅनिश खनिजविज्ञ आंद्रेस मान्वेल देल रिओ यांनी…
व्हॅनेडियम हे गट ५ ब मधील धातुरूप संक्रमणी मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याचा अणुक्रमांक २३ असून अणभार ५०.९४२ इतका आहे. इतिहास : इ.स. १८०१ मध्ये स्पॅनिश खनिजविज्ञ आंद्रेस मान्वेल देल रिओ यांनी…
लोखंडातील अंतर्गत कण संरचनेस फेराइट (Ferrite) असे नाव आहे. ही प्रावस्था (Phase ) मऊ आणि चिवट असते. लोखंडामध्ये कार्बन मिसळल्यास पोलाद तयार होते. पोलादातील कार्बनचे वजनी प्रमाण ०.०५ ते १.७…
खरबूज : (चिबूड; हिं. काचरा; गु. चिबडू, शक्कर टेटी; क. कळंगिड; सं. मधुपाक, कर्कटी; इं. मस्क मेलॉन, स्वीट मेलॉन; लॅ. कुकुमिस मेलो; कुल-कुकर्बिटेसी). या वेलीची विशेषतः उत्तर प्रदेश, गुजरात व…
इटलीच्या उत्तर भागातून वाहणारी पो नदीची उपनदी. लांबी ३१३ किमी. नदीखोर्याचा विस्तार ७,९७९ चौ. किमी. स्वित्झर्लंडच्या सरहद्दीजवळ रीशन आल्प्स पर्वतात स. स. पासून २,३३५ मी. उंचीवरील काही सरोवरांतून तिचा उगम…
लकुलीश : (इ.स.सु. २००). शिवाच्या अठरा अवतारांपैकी लकुलीश हा पहिला अवतार मानला जातो. त्याला ‘नकुलीश’ असेही म्हणतात. गुजरातमधील ‘कायारोहण’ (सध्याचे कारवान) क्षेत्रात हा अवतार होऊन गेला. स्मशानातील मृत शरीरात भगवान…
हा हठयोगावरील संस्कृत भाषेतील ग्रंथ असून तो पद्यात्मक आहे. त्याचा काळ १७ वे शतक मानला जातो. ग्रंथाचा कर्ता कोण आहे याविषयी माहिती उपलब्ध नाही. योगशास्त्र हे सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ असून…
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्याच्या पश्चिम-मध्य भागातील सरोवरसमूह. पूर्वेकडील सिराक्यूस आणि पश्चिमेकडील जेनसीओ या दोन नगरांच्या दरम्यान हा सरोवरसमूह आहे. सुमारे १८ ते २४० मी. उंचीच्या गोलाकार टेकड्यांयुक्त लाटण प्रदेशात…
लॉबी, राजकीय : विधिमंडळातील सभासदांवर सभागृहाच्या बाहेर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव टाकून आपल्या हितसंबंधांस अनुरूप असे निर्णय घेण्यास उद्युक्त करणे, यास लॉबिइंग म्हणतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास अमेरिकेच्या राजकीय प्रक्रियेत लॉबिइंगला महत्त्वाचे स्थान…
गावांमध्ये आणि शहरांमध्ये विद्युत पुरवठा दुय्यम वितरण प्रणालीने केला जातो. त्यात घरगुती, छोटे व्यावसायिक यांना २४० V एक कला (Single phase) किंवा ४१५ V त्रिकला (Three phase) या पातळीवर पुरवठा…
विद्युत निर्मिती केंद्रांपासून शहरांपर्यंत वा औद्योगिक वसाहतीपर्यंत विद्युत वहन उच्च व्होल्टता पारेषण वाहिनीमार्फत केले जाते. ह्या पारेषण वाहिन्यांत तारमार्ग मनोऱ्यांच्या (Tower) आधाराने टाकला जातो. मनोऱ्यावरील सर्वांत खालील तार आणि जमीन…
एल्जिन, लॉर्ड जेम्स : (२० जुलै १८११ — २० नोव्हेंबर १८६३). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८६२–६३ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय. सातव्या अर्ल ऑफ एल्जिनचा मुलगा. त्याचा जन्म लंडन येथे झाला.…
एखाद्या प्रदेशाच्या दुर्गम भागातील लोकसंख्या कमी असते व उद्योगधंदेही अशा भागात सहसा नसतात. त्यामुळे विजेची मागणी अल्प प्रमाणात असते. अशा भागात तेथील निवासी जनसमुदायाला वीज पुरवठ्यासाठी प्रस्थापित पद्धतीने दुय्यम वितरण…
प्राचीन काळापासून भारतात लढाया होत आल्या आहेत. इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ४०० वर्षांपर्यंत भारतात छोटीछोटी राज्ये, टोळ्या आणि जमाती होत्या. त्यांच्यात वारंवार युद्धे होत असत. आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात पायदळ आणि…
मूलभूत अधिकार : व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा विचार लोकशाही तत्त्वज्ञानाचाच भाग होय. ह्या दृष्टीने मूलभूत अधिकार म्हणजेच मानवी हक्क किंवा नैसर्गिक हक्क होत.…
व्हेराझानो, जोव्हानी दा (Verrazano, Giovanni da) : (१४८५ – १५२८). इटालियन मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. त्यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्सजवळील व्हाल दी ग्रेव्ह येथील एका व्यापारी कुटुंबात झाला. फ्लॉरेन्स येथे उच्च दर्जाचे…