व्हिलम कलांद (William Caland)

कलांद, व्हिलम : (२७ ऑगस्ट १८५९ - २० मार्च १९३२). जर्मन भारतविद्यावंत, वैदिक साहित्याचे आणि कर्मकांडाचे महान अभ्यासक. त्यांचा जन्म ब्रिएल् येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे अध्ययन लायडन् येथे झाले. अल्पवयातच त्यांना…

कार्यवाद (Functionalism)

कार्यवाद (भाषाविज्ञानातील) : कार्यवादी भूमिका ही भाषिक संरचनेला (आणि पर्यायाने रूपाला) भाषेच्या समाजगत, संदर्भगत कार्याचे फलित मानते. म्हणजेच भाषा म्हणून जे काही रूप आपल्याला दिसते तेच मुळी आकाराला येते ते…

कंसवहो (Kansvaho)

कंसवहो : (कंसवध). राम पाणिवादरचित प्राकृत खंडकाव्य. त्याच्या नावावरूनच ते कृष्णचरित्रातील कंसवध या घटनेवर आधारित असल्याचे लक्षात येते. रामपाणिवाद यांच्यामध्ये शैव आणि वैष्णव या पंथाचा मिलाफ दिसतो. कारण रामपाणिवाद यांचे…

उदान (Udan)

भगवान बुद्धांनी वेळोवेळी प्रसंगानुरूप उद्गारलेल्या प्रीतिवाचक व उत्स्फूर्त वचनांचा संग्रह. त्रिपिटकातील (बौद्धांचे पवित्र पाली ग्रंथ) सुत्तपिटकामध्ये खुद्दकनिकाय या संग्रहाचा समावेश आहे. त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या पंधरा ग्रंथांपैकी उदान हा एक ग्रंथ…

उत्सृष्टिकांक(Utsrushtikank)

उत्सृष्टिकांक : एक रूपकप्रकार. त्यास 'अंक' असेही म्हटले आहे. उत्सृष्टिकांक ह्या शब्दाची व्युत्पत्ती पुढील प्रकारे सांगितली गेली आहे - सृष्टि म्हणजे प्राण, आणि ते प्राण ज्यांच्यातून उत्क्रमण करण्याच्या म्हणजे बाहेर…

आनंदाश्रम संस्था (Anandshram Sanstha)

संस्कृतच्या अध्ययन- संशोधन विकासासाठी पुणे येथे स्थापन झालेली पहिली संस्था. ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मितः’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य. भारतीय संस्कृतीविषयक ग्रंथांचे संस्कृतमध्ये मुद्रण-पुनर्मुद्रण तसेच जुन्या हस्तलिखित पोथ्यांचे जतन व संवर्धन करण्याचे…

जनरल थिअरी (General Theory)

अर्थशास्त्रीय विचारप्रणाली विकसित करण्याबद्दल जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांचे नाव एक आघाडीचे अर्थशास्त्रज्ज्ञ म्हणून घेतले जाते. केन्स यांनी एकोणिसाव्या शतकात अर्थशास्त्र विषयात मोलाचे योगदान दिलेले…

प्रशासकीय कायदा (Administrative Law)

कायद्याची एक शाखा. प्रशासकीय खाती, स्थानिक शासन संस्था, शासकीय प्रमंडळे इ. प्रशासकीय यंत्रणांचे स्वरूप, अधिकार, त्यांच्या सेवकवर्गांविषयीचे नियम यांच्यांशी संबंधित कायदा म्हणजे प्रशासकीय कायदा होय. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संघटन, त्यांचे अधिकार,…

नागरी संस्कृती (Civic Culture)

राजकीय संस्कृतीचा नागरिकांशी संबधित असणारा प्रकार. गॅब्रिएल आमंड आणि सिडने व्हर्बा यांनी हा प्रकार सांगितला आहे. राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय व्यवस्थेबद्दल आणि राजकीय विषयांबद्दल समाजातील घटकांच्या मनाचा कल,त्यांच्या श्रद्धा, भावना…

नागरिकांची सनद (Citizen’s Charter)

नागरिक प्रशासनामध्ये नागरिकांचा आवाज शासन प्रक्रियेमध्ये उमटला जाणे आवश्यक मानले जाते. नागरिकांची सनद हे एक असे साधन आहे कि ज्याद्वारे संघटना पारदर्शक, जबाबदार आणि नागरिकांशी सुसंवादी बनते. नागरिकांची सनद ही…

दबाव गट (Pressure groups)

दबाव गट म्हणजे समान हितसंबंध आणि संघटित असलेला असा समूह, जो सार्वजनिक धोरणनिर्मितीवर प्रभाव पाडून आपल्या सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करतो. दबाव गट हे प्रत्यक्ष सत्ता स्पर्धेत भाग न घेता विविध…

कार्यकारी मंडळ (Executive Board)

शासनाच्या तीन अंगांपैकी/शाखांपैकी एक. धोरणांची अंमलबजावणी आणि कायद्यांची कार्यवाही ही प्रमुख कार्ये पार पाडणारी यंत्रणा. कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी आणि सार्वजनिक धोरणनिर्मिती करणाऱ्या शासनाच्या अंगाला कार्यकारी मंडळ असे म्हणतात. सत्ताविभाजन…

औद्योगिक क्रांतीत्त्योर समाज (Society after Industrial Revolution)

औद्योगिक क्रांतीनंतर विकसित झालेले सामाजिक प्रारूप. औद्योगिक क्रांतीत्त्योर समाज हा मानवी समाजाच्या उत्क्रांतीतील औद्योगिकरणानंतरचा टप्पा मानला जातो. ही अवस्था ज्या देशांनी प्रथम औद्योगिक क्रांतीचा अनुभव घेतला अशा देशांमध्ये अनुभवयास येते.…

ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज, (Christopher A. Pissarides)

पिसाराइडेज, सर ख्रिस्तोफर ए. (Pissarides, Sir Christopher A.) : (२० फेब्रुवारी १९४८). सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्राचे ‘रेजिस प्राध्यापक’. स्थूल अर्थशास्त्राशी निगडित श्रम,…

जॉर्ज ऑर्थर अकेरलॉफ (George Arthur Akerlof)

अकेरलॉफ, जॉर्ज ऑर्थर (Akerlof, George Arthur) : (१७ जून १९४०). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स (Andrew Michael Spence) व जोसेफ यूजेन स्टिग्लिट्झ…