दंडार (Dandar)

महाराष्ट्रातील गडचिरोली ,भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनी व्याप्त झाडीपट्टी बोलीभागातील लोकप्रीय लोकनाट्य . मुळात हे लोकनृत्य  होते कालांतराने त्यात नाट्याचा अंतर्भाव झाला. आठ -दहा नर्तकांनी हातात टाहारा नावाची दीड…

कांगारू (Kangaroo )

सस्तन प्राण्यांच्या शिशुधान गणातील महापाद्य (मॅक्रोपोडिडी) कुलातील प्राणी. कांगारू ऑस्ट्रेलियात (टास्मानियासह) आढळतात. सर्व शिशुधानी प्राण्यांमध्ये कांगारू सर्वांत मोठा आहे. मादी कांगारूच्या उदरावर असलेल्या पिशवीत पिलाची वाढ पूर्ण होते. कांगारूच्या लाल,…

खाजकुइली (Cowhage)

खाजकुइली ही वर्षायू वेल फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव म्युक्युना प्रुरीएन्स अहे. उष्ण कटिबंधातील वनांमध्ये तसेच शेतांच्या कुंपणावर सामान्यत: वाढते. भारतात व पाकिस्तानात ती सर्वत्र आढळते. खाजकुइली ही आरोही वनस्पती (वेल)…