भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (Botanical survey of India)
भारत सरकारची एक वैज्ञानिक संस्था. भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था ही वनस्पतींचे संकलन, संशोधन, ओळख आणि सर्वेक्षण करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. १८९० मध्ये ती स्थापन झाली. या संस्थेने भारतामध्ये आसपासच्या…
