सेला-बोमदिलाची लढाई (Battle of Sela-Bomdila)
भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : २० ऑक्टोबर १९६२ रोजी तवांग विभागातील नामकाचू नदी ओलांडून चिनी सैन्याचे आक्रमण लोहित आणि लडाख विभागांतही पसरले. २४ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी तवांग तसेच वलाँगपर्यंत कूच…