कार्यकारी मंडळ (Executive Board)
शासनाच्या तीन अंगांपैकी/शाखांपैकी एक. धोरणांची अंमलबजावणी आणि कायद्यांची कार्यवाही ही प्रमुख कार्ये पार पाडणारी यंत्रणा. कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी आणि सार्वजनिक धोरणनिर्मिती करणाऱ्या शासनाच्या अंगाला कार्यकारी मंडळ असे म्हणतात. सत्ताविभाजन…