ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस (Diophantus of Alexandria)
ॲलेक्झांड्रियाचे डायोफँटस (अंदाजे २१४ – २९८). ग्रीक गणितज्ञ. बीजगणिताचा पाया तिसऱ्या शतकात डायोफँटस यांनी भक्कमप्रकारे घातला म्हणून त्यांना आद्य बीजगणिताचे जनक मानले जाते. ते ॲलेक्झांड्रिया विद्यापिठात शिकवायचे असे मानले जाते. डायोफँटस यांचे सगळ्यात…
