लिओनार्दो द विन्चि (Leonardo da Vinci)

लिओनार्दो द विन्चि : (१५ एप्रिल १४५२ - २ मे १५१९) लिओनार्दो द विन्चि इटालीत जन्मले. लिओनार्दो यांनी त्याकाळच्या संपूर्ण इटालीत ज्येष्ठ, ख्यातनाम अशा, आंद्रिआ देल व्हेराच्चिओ या चित्र-शिल्पकाराकडे उमेदवारी केली. लिओनार्दो…

पॉलिकार्प कुश (Polykarp Kusch)

कुश, पॉलिकार्प : (२६ जानेवारी १९११ - २० मार्च १९९३) पॉलिकार्प कुश यांचा जन्म त्यावेळच्या जर्मन साम्राज्याच्या ब्लांकेनबुर्ग या गावी झाला. पॉलिकार्प यांच्या जन्मानंतर लवकरच हे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यानंतर…

हरी क्रिष्ण जैन (Hari Krishna Jain)

जैन, हरी क्रिष्ण : (२८ मे १९३० - ८ एप्रिल २०१९) हरी क्रिष्ण जैन यांचा जन्म हरियाणा राज्यातील गुरगाव येथे झाला. हरि क्रिष्ण जैन हे दिल्ली विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात बीएस्सी ऑनर्स झाले.…

आर्थर होम्स (Arthur Homes)

होम्स, आर्थर :  (१४ जानेवारी १८९० - २० सप्टेंबर १९६५) आर्थर होम्स यांचा जन्म ईशान्य इंग्लंडमधील हेबर्न येथे झाला. रॉयल कॉलेज ऑफ सायन्समधून (आताचे इम्पीरियल कॉलेज, लंडन) भौतिकशास्त्र विषय घेऊन ते बी.…

लुडविग गटमान (Ludwig Guttmann)

गटमान, लुडविग : (३ जुलै १८९९ - १८ मार्च १९८०) लुडविग गटमान यांचा जन्म जर्मन ज्यू कुटुंबात टोस्ट येथे झाला. त्याकाळी टोस्ट सिलेसिया शहर जर्मन अधिपत्याखाली होते. आता ते टिस्खेक पोलंडचा…

ऑस्कर मिलर (Oscar Miller)

मिलर, ऑस्कर : ( १२ एप्रिल, १९२५ - २८ जानेवारी, २०१२) ऑस्कर ली मिलर (ज्युनिअर) यांचा जन्म नॉर्थ कॅरोलिना राज्यातल्या गस्तोनिया या शहरात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑस्कर मिलर यांनी…

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory, Pune)

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे : (स्थापना : ३ जानेवारी १९५०) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाच्या प्रगतीसाठी काही विशेष योजना आखल्या गेल्या. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाचा विकास करण्यावर भर देण्यात…

विलीयम मॉर्गन (William Morgan)

मॉर्गन, विलीयम :   (२६ मे १७५० - ४ मे १८३३) मॉर्गन यांचा जन्म युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतात झाला. मॉर्गननी लंडनच्या गाय रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच सोडला. वैद्यक व्यवसायात ते…

व्हॅलेरी जेन मॉरीस गुडॉल (Valerie Jane Morris Goodall)

गुडॉल, व्हॅलेरी जेन मॉरीस : (३ एप्रिल १९३४) लंडनच्या हॅम्पस्टेड भागात जेन गुडॉल यांचा जन्म झाला. जेन गुडॉल यांचे पूर्ण नाव, व्हॅलेरी जेन मॉरीस गुडॉल आहे. जेन या जवळच्या गावी अपलँडस्…

शिप्रा गुहा मुखर्जी (Shipra Guha Mukherjee)

मुखर्जी, शिप्रा गुहा : (१३ जुलै १९३८ - १५ सप्टेंबर २००७) शिप्रा गुहा मुखर्जी यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई आणि दिल्ली येथे झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी वनस्पती…

पीटर गॉड्सबी (Peter Goadsby)

गॉड्सबी, पीटर : (१९५०) पीटर गॉड्सबी यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला. गॉड्सबी यांना लहान वयापासून अर्थशास्त्र आणि राजकारणशास्त्रात रुची होती, परंतु गणिताच्या शिक्षिका असणाऱ्या आपल्या आईसोबत वाद झाल्यानंतर गॉड्सबी यांनी वैद्यकीय शिक्षण…

चार्ल्स निकोले (Charles Nicolle)

निकोले, चार्ल्स : (२१ सप्टेंबर १८६६  -  २८ फेब्रुवारी १९३६) चार्ल्स ज्युल हेन्री निकोले हे फ्रेंच सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म रोवन येथे झाला. चार्ल्स यांचे प्राथमिक शिक्षण रोवन येथील लायसी पियरे…

गॅब्रिएल फॅलॅपियो (Gabriele Falloppio)

फॅलॅपियो, गॅब्रिएल : (१५२३ - ९ ऑक्टोबर १५६२) सन १५२३ मध्ये इटालीत, मॉडेना प्रांतात गॅब्रिएल फॅलॅपियो यांचा जन्म झाला. गॅब्रिएल फॅलॅपियो हे त्यांच्या गॅब्रिएलो फॉलॉपियस, फॉलॉपियो, फॉलापियो किंवा फॅलॅपियस अशा…

प्रमोद चौधरी (Pramod Choudhari)

चौधरी, प्रमोद : (२६ नोव्हेंबर १९४९) प्रमोद चौधरी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुधोजी हायस्कूल, फलटण आणि न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे या विद्यालयात झाले.…

पुरुषोत्तम सिंह (Purushottam Singh)

सिंह, पुरुषोत्तम : (१ जानेवारी १९४० – २२ फेब्रुवारी २०२०). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील भरौली या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सिंह यांनी बनारस हिंदू…