युस्टॅशियो बार्थोलोमिओ (Eustachio Bartolommeo)
बार्थोलोमिओ, युस्टॅशियो : (अंदाजे १५०३ - अंदाजे १५६८) बार्थोलोमिओ युस्टॅशियो यांचा जन्म इटलीतील सान सेव्हेरीनो नगरीत झाला. सुमारे इ.स. १३० ते २०० दरम्यान गेलन हे ग्रीक शरीररचनाशास्त्र तज्ज्ञ होऊन गेले. त्याकाळी…