हृद् रोहिणी उपमार्ग शस्त्रक्रिया व परिचर्या (Coronary Artery Bypass Surgery and Nursing)
बदलता आहार, बदलती जीवनशैली, मानसिक ताण इत्यादींमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध (blocking) होण्याचे प्रमाण वाढले आहे. जेव्हा हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये अवरोध असेल आणि अँजिओप्लास्टी (वाहिनी संस्करण) करणे अशक्य किंवा धोकादायक असेल…
