प्रातिनिधिक सजीव : सीनोऱ्हाब्डायटीस एलीगन्स (Model Organism : Caenorhabditis elegans)
सूत्रकृमी (Nematoda) संघातील ऱ्हाब्डायटीडी (Rhabditidae) या कुलात सीनोऱ्हाब्डायटीस एलीगन्स या कृमीचा समावेश होतो. विशेषेकरून जीववैज्ञानिक संशोधनामध्ये प्रातिनिधिक सजीव म्हणून या कृमीचा उपयोग केला जातो. फ्रान्सिस क्रिक (Francis Crick) या वैज्ञानिकाच्या…