खेळते भांडवल (Working Capital)

एखाद्या उद्योग-व्यवसायाचे नेहमीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम किंवा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. यास चालू किंवा कार्यकारी भांडवल असेही म्हणतात. खेळते भांडवल हे मानवाने उत्पादित केलेले उत्पादनाचे…

विलियम कर्बी (William M. M. Kirby)

कर्बी, विलियम : (मे १९१४ - ३१ ऑगस्ट १९९७) विलियम कर्बी यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतल्या डाकोटा प्रांतात स्प्रिंगफिल्ड येथे झाला. कनेक्टिकटमधल्या हार्टफोर्ड येथील ट्रिनिटी महाविद्यालयातून त्यांना बी.एस. ही पदवी मिळाली. कॉर्नेल…

तेंडुलकर समिती (Tendulkar Committee)

दारिद्र्याच्या अनुमानपद्धतीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेली एक समिती. भारताच्या नियोजन आयोगाने जाहीर केलेल्या गरीबीसंबंधी आकडेवारीवर विविध स्तरांवरून टीका करण्यात आली. याला अनुसरून भारत सरकारने नवीन दारिद्र्यरेषा निश्चित करण्यासाठी आणि गरीबीच्या…

रेषीय कार्यक्रमण (Linear Programming)

रेषीय कार्यक्रमणामध्ये गुंतागुंतीच्या संबंधाची रेषीय फलनाद्वारे काळजीपूर्वक मांडणी करून इष्टतम बिंदूंची निवड केली जाते. प्रत्यक्षात फारच गुंतागुंतीच्या संबंधाला रेषीय स्वरूप देण्याचे हे तंत्र आहे. रेषीय कार्यक्रमण विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांची…

केळकर समिती (Kelkar Committee)

समतोल प्रादेशिक विकासाच्या समस्यांचा आढावा घेऊन राज्यातील मागास प्रदेशांना विकासाचा मार्ग दाखविण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेली एक उच्चस्तरीय समिती. एकूण १४ सदस्यांसह राज्यमंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार ३१ मे २०११ रोजी विजय केळकर…

स्वामिनाथन आयोग (Swaminathan Committee)

शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी स्थापना करण्यात आलेले एक आयोग. यास राष्ट्रीय शेतकरी आयोग (नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स (National Commission on Farmers) असेही म्हणतात. या आयोगाची स्थापना १८ नोव्हेंबर…

जानकी अम्मल (Janaki Ammal)

जानकी अम्मल : (४ नोव्हेंबर १८९७ - ४ फेब्रुवारी १९८४) जानकी अम्मल एदावलेथ कक्कत यांचा जन्म तेल्लीचरी या केरळमधील गावी झाला. त्याकाळी मुली शक्यतो कलाशाखेचे अभ्यासक्रम निवडत, मात्र जानकी यांना विज्ञानशाखेत रूची…

इंद्र बीर सिंह (Indra Bir Singh)

इंद्र बीर सिंह : (८ जुलै १९४३ - ११ फेब्रुवारी २०२१) इंद्र बीर सिंह यांचा जन्म लखनौ येथे झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही लखनौमध्येच झाले. लखनौ विद्यापीठातून भूशास्त्र विषयात ते एम्.…

गुण वस्तू (Merit Goods)

समाजाला अनिवार्य असणाऱ्या वस्तू व सेवा म्हणजे गुण वस्तू. गुण वस्तूंच्या विशिष्ट स्वरूपामुळे आणि त्यांच्या जास्तीच्या किमतींमुळे लोकांकडून त्या वस्तू व सेवा यांचा उपभोग कमी प्रमाणात घेतला जातो किंवा काही…

पुनर्वित्त सेवा (Re-Finance Service)

देशाच्या आर्थिक विकासासाठी वित्तीय क्षेत्र विकसित असणे ही आवश्यक अट ठरते. त्यासाठी आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विकासासाठी त्याला अनुरूप असणारी वित्तीय व्यवस्था निर्माण करावी लागते. भारतीय अर्थव्यवस्थेत वित्तीय व्यवस्थेची सुरुवात…

फुलशेती उद्योग (Floriculture Industry)

फूल या पिकाची व्यापारी दृष्टीकोनातून केलेली शेती म्हणजे फुलशेती होय. फुलांच्या उत्पन्नातून आर्थिक लाभ मिळविणे हा फुलशेतीमागचा मुख्य उद्देश आहे. भारतात प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मनुष्याच्या आयुष्यात फुलांना महत्त्वाचे स्थान…

द इकॉनॉमिस्ट (The Economist)

जागतिक राजकीय, आर्थिक, व्यापार, विज्ञान इत्यादी संदर्भांतील घडामोडींचे विश्लेषण करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक साप्ताहिक. द इकॉनॉमिस्ट  या साप्तहिकाची स्थापना सप्टेंबर १८४३ मध्ये इंग्लंडमध्ये झाली. ब्रिटिश उद्योगपती आणि बँक व्यावसायिक जेम्स…

शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals)

संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेले १७ जागतिक उद्दिष्टे. ही उद्दिष्टे ‘वैश्विक उद्दिष्टे’ किंवा ‘निरंतर विकास उद्दिष्टे’ म्हणूनही ओळखली जातात. ही व्यापक ध्येये एकमेकांशी निगडित आहेत; परंतु प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीचे स्वतःचे लक्ष्य…

रिब्झ्यान्स्कि प्रमेय (Rybczynski Theorem)

एका उत्पादन घटकाचा पुरवठा वाढल्यामुळे तो विशिष्ट उत्पादनाचा घटक ज्या वस्तूच्या उत्पादनात घनतेने वापरला जातो, त्या वस्तूचे उत्पादन वाढते आणि दुसऱ्या वस्तूचे उत्पादन घटते हे दर्शविणारे एक प्रमेय. हेक्चर ओहलिन…

सापेक्ष उत्पन्न गृहितक (Relative Income Hypothesis)

समाजाच्या उत्पन्नापेक्षा व्यक्तिगत उत्पन्नाशी व्यक्तीची उपभोग प्रवृत्ती निगडित असते, असे सापेक्ष उत्पन्न गृहीतकामध्ये प्रतिपादन केले आहे. जर समाजातील सर्वांचे उत्पन्न विशिष्ट प्रामाणात वाढले, तर एक व्यक्तीचे निरपेक्ष उत्पन्न वाढेल; मात्र…