एलजीबीटी चित्रपट
वेगळी लैंगिकता किंवा लिंगभाव असणाऱ्या समलिंगी, उभयलिंगी, परलिंगी समुदायाच्या प्रश्नांवर, त्यांच्या आयुष्यावर, प्रेमभावनांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी 'एलजीबीटी चित्रपट' अशी संज्ञा वापरली जाते. स्त्री समलिंगी (लेस्बियन), पुरुष समलिंगी (गे), उभयलिंगी (बायसेक्शुअल),…